एक्स्प्लोर
Mahatma Phule Jan Arogya Yojana चे तीनतेरा, योजनेच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक Special Report
राज्यातील गरीब व गरजू रुग्ण पैशा अभावी उपचारापासून वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली......मात्र शासनाच्या हेतूलाच हरताळ फासत गरीब रुग्णांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम काही रुग्णालयं करतायत. या योजनेत सामील झालेली रुग्णालये मोठ्या भ्रष्टाचार करत असल्याचं समोर येत आहे....त्यामुळे आता गोर गरिबांसाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा मूळ उद्देशच बाजूला राहतोय की काय हा प्रश्न उपस्थित होतोय. पाहुयात या योजनेच्या नावाखाली सुरु असलेली रुग्णालयांची लुटालूट.....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report

Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























