एक्स्प्लोर
Maharashtra Karnataka Border Dispute : अमित शाहांचा आदेश बोम्मईंनी धुडकावला? Special Report
कर्नाटक सरकारने पुन्हा दडपशाहीचं धोरण अवलंबून मराठी भाषिकांचा मेळावा उधळून लावला. एकीकडे कर्नाटक पोलिसांनी बेळगावात ऐनवेळी मेळाव्याची परवानगी नाकारत कार्यकर्त्यांची धरपकड केली.. दुसरीकडे कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील नेत्यांना अडवलं.. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीच्या धोरणाचे नागपूर विधानभवनातही पडसाद उमटले.. आता खुद्द अमित शाहांनी हस्तक्षेप केल्यानंतरही बोम्मई माघार घेत नसतील तर शिंदे-फडणवीस सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या आजचा अंक पाहुयात या रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























