एक्स्प्लोर
Advertisement
Lalit Patil Timeline :1 ड्रग्ज माफिया,16 दिवस पाठलाग,सस्पेन्स, थ्रिलर,उत्कंठा वाढवणारी भन्नाट स्टोरी
डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है... हा डायलॉग आपण सिनेमात ऐकलाय... मात्र, याच तोऱ्यात एक कुख्यात ड्रग्जमाफिया पोलिसांना गुंगारा देत होता... ललित पाटील त्याचं नाव... पण म्हणतात ना, गुन्हेगार जिथं विचार करणं थांबवतो, नेमका तिथूनच पोलिसांचा विचार सुरू होतो... आणि अखेरीस ललित पाटीलच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याच... मात्र पुणे, नाशिक, बंगळुरू असा प्रवास करणाऱ्या ललित पाटीलच्या अटकेनंतर आता नवे प्रश्न उभे राहिलेत... ज्याची उत्तर ललित पाटीलच्या १६ दिवसांच्या प्रवासामागे दडलीयत... त्याच्याच या संपूर्ण प्रवासाचा एबीपी माझाने पाठलाग केला... आणि काय माहिती समोर आलीय, पाहूयात... या रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Iran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?
Varanasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report
Mahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion