एक्स्प्लोर
Kirit Somaiyya यांचं CM Uddhav Thackeray यांना आव्हान, कोकणात सोमय्या विरूद्ध शिवसेना
सिंधुदुर्गात पोहोचलेल्या Kirit Somaiya यांनी CM Uddhav Thackeray यांना खुलं आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना फरार घोषित करून दाखवावं. तसेच अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रिसॉर्ट वाचवूनच दाखवावं असं मुख्यमंत्र्यांना आव्हान सोमय्या यांनी केलं आहे.
#ABPMajha
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Congress Crisis : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत? Special Report

Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
अमरावती
महाराष्ट्र


























