एक्स्प्लोर

Pakistan Spy : ज्योती मल्होत्राचं प्रकरण काय? भारताशी गद्दारी, पाकिस्तानशी हेरगिरी

 ज्योती मलहोत्राच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. ज्योती सोबत आणखी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स पाकिस्तानी आयएसआय च्या संपर्कामध्ये आल्याचा संशय आहे. केवळ पाकिस्तानच नाही तर आयएसआय अधिकाऱ्यांसोबत ज्योती बालीलाही जाऊन आल्याच समोर आलय. ज्योतीने नेमकी कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली? इतरांना आयएसआयच्या जाळ्यामध्ये ओढण्यामध्ये तिचा किती रोल आहे याची चौकशी सध्या सुरू आहे. इमिग्रेशन सेंटर. तर दुसरीकडे ज्योती मल्होत्रा नावाची youtuber त्याच दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानसाठी हेर बनवून काम करत होती. पाकिस्तान की चाय पय तिच्या मोबाईल चॅटवरून अनेक धक्कादायक खुलासे समोर येतायत. ज्योतीच्या फोनची आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी ज्योतीच्या फोन मध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सेव करून ठेवलेले आढळले. whatsapp. ण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी तीन मार्गांचा अवलंब करण्यात येतोय. youtuber आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात कव्हरेजची सुविधा देऊन व्यूज वाढवण्याचा आमेश देण्यात येत. विजा रॅकेट मधून मुस्लिम बहुल भागातल्या लोकांना जाळ्यात ओढल जात. धार्मिक कारणासाठी पाकिस्तानात जाणाऱ्या भाविकांमध्ये आयएसआय सॉफ्ट टार्गेट शोधत. सारी सभी चीजों का हम पूरी तरीके से जांच कर रहे हैं और सभी चीजों में क्या है? ला माहिती नसल्याचं तिन म्हटल आहे. प्रियंका चार महिन्यापूर्वीच पाकिस्तानला गेल्याचं समोर आलय. ज्योतीच्या youtube अकाउंटवर जो डीपी आहे त्यावरही तपास यंत्रणांनी संशयाची सुई वळवली आहे. या डीपीच्या मागे काजी कुंडचा बोर्ड दिसतोय. काजीकुंड हे सामरिक दृष्ट्या खूप महत्त्वाच ठिकाण आहे. त्याला गेटवे ऑफ काश्मीर असही म्हटलं जातं. काझी कुंडला जाऊन ज्योतीन नेमकी माहिती जमवली होती याचा तपास तपास यंत्रणा करते. पाकिस्तानसाठी काम करणारी ज्योती तिच्यासारख्याच अनेक इन्फ्लन्सरच्या संपर्कात होती. त्यांनाही ज्योतीन आयएसआयच्या जाळ्यात ओढलं होतं का? याचाही तपास सुरू आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget