एक्स्प्लोर
Junnar Mango Special Report: जुन्नर- आंबेगावची नवी ओळख, आता बाजारात शिवनेरी हापूस ABP Majha
पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातील हापूस आंब्याला स्वतःची वेगळी चव, आकार आणि वैशिष्ट्ये आहेत. पुराणकाळातील ग्रंथांमधे, त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात आणि शिवकालीन ग्रंथात इथल्या आंब्याचे उल्लेख आहेत. याचा आधार घेऊन इथल्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळविणसाठी प्रयत्न सुरुयत. शासनाकडून त्यासाठी तिस लाख रुपयांच्या निधिची तरतूद करण्यात आली असुन हैदराबादच्या राष्ट्रीय संस्थेत भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. पण याला कोकणातील शेतकरी यांनी विरोध केला आहे. हापूस हा फक्त कोकणचा आहे असे कोकणातील बागायतदार यांचे म्हणणे आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























