एक्स्प्लोर
Jejuri Temple Trustee Posts : जेजुरी विश्वस्त पदाचा पदाचा वाद चिघळला
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. खंडोबा देवस्थानच्या विस्वस्तपदी जेजुरी बाहेरील लोकांची विश्वस्त म्हणून निवड केल्याच्या निषेधार्थ जेजुरीत आज सलग तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. काल जागरण गोंधळ घातल्यानंतर आज आंदोलन स्थळी भजन आणि टाळ, मृदुंगा्चा गजर करण्यात आला. दररोज दहा जण धरणे आंदोलनाला जेजुरी ग्रामस्थ बसत आहेत. आणि दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा
Walmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report
Rajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report
Rajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप
AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्राईम
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement