एक्स्प्लोर
Jalna Special Report : वऱ्हाडी म्हणून आले, घबाड घेऊन गेले! जालन्यातील छापेमारीत 390 कोटींचं घबाड
औरंगाबादमध्ये आयकर विभागाच्या एका कारवाईमुळे सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. याला कारण ठरलंय ते म्हणजे छापेमारीत सापडलेलं कोट्यावधींचं घबाड. वऱ्हाड बनून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर 390 कोटींचं घबाड हाती लागलं. विशेष म्हणजे ही रक्कम मोजायलाच अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले. यात इतकी कमालीची गुप्तता पाळण्यात आली की 8 दिवस कारवाई सुरु असतानाही कोणाला त्याचा थांगपत्ता नव्हता.. नेमकं काय घडलंय पाहुयात.
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सातारा
व्यापार-उद्योग
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion






























