एक्स्प्लोर
Israel on Sanjay Raut Special Report : संजय राऊत यांच्या ट्वीटवर इस्रायल संतपला, प्रकरण काय?
नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Israel) यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्रायलने (Israel) आक्षेप घेतला आहे. इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. इस्रायली दूतावासाने परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना ज्यू धर्मियांबाबत (यहुदी) केलेल्या ट्विटवर पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात, इस्रायली दूतावासाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबद्दल तक्रार केली आहे. राऊत यांनी ज्यू धर्मियांशी निगडीत ट्विट केले होते. राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांना त्यांच्या ट्विटने भारताच्या पाठीशी उभा राहिलेला देश कसा दुखावला आहे हे सांगावे अशी इच्छा आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement