एक्स्प्लोर
ISIS Terrorist Special Report : मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला, कोर्टात NIA चा मोठा दावा
ISIS Terrorist Special Report : मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला, कोर्टात NIA चा मोठा दावा
आयसिस. जगातली सर्वात मोठी आणि खतरनाक संघटना. तब्बल ४० हजार अतिरेकी आणि ८० देशांत १५ हजार दहशतवादी कार्यरत. अशा या आयसिसने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय का? अशी चर्चा सध्या सुरू झालीय. त्याला कारण आहे, अटक केलेले चार संशयित दहशतवादी आणि त्यांनी रचलेले महाभयंकर कट. आणि आता तर, मुंबईवर अतिरेक्यांचा डोळा होता, हे उघड झालंय. पाहूयात. या अतिरेक्यांचे काय होते, भयंकर मनसुबे. या रिपोर्टमधून.
Tags :
ISISAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























