एक्स्प्लोर
Advertisement

Independence Day 2021 : अमृत भारत...अभिमान भारत! स्वातंत्र्योत्तर भारताचा गौरवशाली प्रवास ABP Majha
Independence Day : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतासाठी एकदम खासच. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. याच दिवशी ब्रिटिशांच्या जवळपास 150 वर्षांच्या गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि नागरिकांनी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मध्यरात्री घड्याळात 12 च्या ठोका वाजला आणि भारत स्वातंत्र्य झाला. पण भारतीय स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? हा दिवस निवडण्यामागे काही ऐतिहासिक कारण होतं का? आपण याच दिवशी स्वातंत्र्याचा जल्लोश साजरा का करतो त्यामागचे कारण जाणून घेऊया.
Tags :
Latest Marathi News Abp Majha India Independence Day Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Special Report ABP Majha ABP Majha Video Independence Day Speech 2021 Independence Day Speech For Independence Day 15 August Independence Day 15-Aug Speech On Independence Day Independence Day Speech In English 75th Independence Day About Independence Day Happy Independence Day India Independence Day 2021 Independence Day Speech In Hindi IndependenceDay2021 15August IndependenceDay 75th Independence Dayसगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special Report

Jankar vs Satpute : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report

Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?

Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलन

Kolhapur Farmers Special Report :55 पेर असणारा लांबलचक ऊस, कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा विक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement