Grooming Gangs | ग्रुमिंग गँग्स म्हणजे नेमकं काय? लव्ह जिहाद इंग्लंड आणि युरोपमध्येही? Special Report
“गेल्या शतकात अडीच लाख ब्रिटिश मुलींवर बलात्कार झाले व त्यापैकी बहुतांशी मुस्लिम पुरुषांनी केले, असे दिसून आले आहे. या मुलींना ओलीस ठेवून दिवसातून अनेक वेळा त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. सरकारचे चीफ कॉन्स्टेबलला उत्तर काय आहे ज्याने नुकतच असे म्हटले आहे की जवळपास सर्व मुख्य शहरात या ग्रूमिंग गँग्स सक्रिय आहेत.”))
गेले दोन दिवस एलॉन मस्क, आणि लेखिका जे के रॉलिंग यांनी याविषयी समाज माध्यमात इंग्लडचे विद्यमान पंतप्रधान कीर स्टार्मर यांना लक्ष केले आहे …\
या सर्व चर्चेला कारणीभूत ठरले आहेत इंग्लडच्या मजूर पक्षाचे माजी खासदार सायमन डँक्झुक….
“मी स्वतः तीन वर्षे लैगिक छळवणुकीच्या प्रकरणाविरोधात मोहीम चालवली होती. त्यावेळी आरोपींच्या धर्माविषयी उल्लेख केला जाऊ नये अन्यथा आपल्याला मुस्लिम मतं गमवावी लागतील, असा इशारा माझ्या पक्षातील वरिष्ठांनी दिला होता. माझ्या पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षांनी मला रोखले होते.”
((“ माझ्या मतदारसंघात ग्रूमिंग गँग्सकडून चालवलेले लैगिक छळवणुकीचे प्रकरण २०१२ साली उघडकीस आले होते. माझ्यासाठी तो प्रकार नवीन नव्हता. मी ताबडतोब यातील वंशकिता आणि धर्माशी संबंधित मुद्दा उपस्थित केला होता. मी तीन वर्षे याप्रकरणी मोहीम चालवली.”))