एक्स्प्लोर
Gorakhpur मध्ये 'योगी VS रावण', मुख्यमंत्री योगींसमोर चंद्रशेखर आझाद यांचं आव्हान
उत्तर प्रदेशात सर्वाधिक चुरस कोणत्या मतदारसंघात आहे तर त्याचं नाव आहे गोरखपूर. त्याच गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 20 वर्षांपेक्षा जास्तवेळ ज्या गोरखपूरचं नेतृत्व योगी आदित्यनाथ करत आहेत. तिथूनच ते आता पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवतायेत. त्यांना आव्हान देण्यासाठी उत्तरप्रदेशातील चर्चित नेते चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण देखील मैदानात उतरलेत. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची बनलीय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7b4cdaa4947127a825263848565b8a3e1739295724215977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e0f00adffdcc615cc7ad7a7e5d375181739294852498977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Tanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4eef4b93aec1c982c3843be861e8d8a61739293374636977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Bharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/d6c4056c4a37a79a1a5e94ceaf7e31721739292266381977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suresh Dhas VS Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाडांना सुरेश धसांचा राग का आला? Special Report
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/7359eb1272f7b70e73cbc0efea9cac071739209514172977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ranveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement