Gautami Patil Special Report : राष्ट्रवादीच्या मंचावर गौतमीसला नो एन्ट्री, पण गौतमीवर परिणाम होणार?
Gautami Patil Special Report : राष्ट्रवादीच्या मंचावर गौतमीसला नो एन्ट्री, पण गौतमीवर परिणाम होणार?
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करुयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बातमीनं.
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सच्या कार्यक्रमांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ब्रेक लागणार आहे... अश्लील डान्सचे प्रकार वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने असे कार्यक्रम आयोजित न करण्याची कडक भूमिका घेतलीये... गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय... पण, हेच एकमेव कारण आहे का? की या निर्णयमागे काही वेगळंच कारण आहे.
All Shows

































