एक्स्प्लोर
Dance Bar : चार डान्स बारचे ऑर्केस्ट्राचे परवाने रद्द, एबीपी माझाची Big Breaking , Big Impact
नवी मुंबईत कोरोना संकटातही सुरु असलेले सहा डान्स बार आणि त्यापैकी काही बारमधल्या सेक्सच्या बाजाराचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाचा प्रतिनिधी दीपेश त्रिपाठीच्या स्टिंग ऑपरेशननं राज्यासमोर आणलं. त्याची दखल आज राज्याच्या विधीमंडळातही घेण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देऊन नवी मुंबईत सुरु असलेल्या डान्स बारविषयी प्रश्न उपस्थित केला. मग राज्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन कारवाईची माहिती दिली. नवी मुंबईतल्या सहाही डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























