एक्स्प्लोर
Pune Koyta Gang Special Report : आधी आधारकार्ड.. मगच कोयता, पुणे पोलिसांचा कोयता गँगला दणका
कोयता खरेदी करताय..तर मग आधारकार्डही सोबत ठेवा. कारण आता आधारकार्डशिवाय तुम्हाला कोयता खरेदी करता येणार नाहीये. कोयता गँगला दणका देण्यासाठी. पुणे पोलिसांनी ही अनोखी शक्कल लढवलीये. इतकंच काय तर हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्या पोलिसांवर आता शहर पोलिस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. कोयता बाळगणार्याला पकडल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























