एक्स्प्लोर
Reality check | कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईकर नियम पाळतात का?
कोरोना विषाणूच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं काही महत्त्वाच्या नियमांची आखणी करुन देत त्याचं सक्तीनं पालन करावं असे निर्देशही दिले आहेत. पण, अनेकदा मायानगरी मुंबईमध्ये मात्र या प्रतिबंधात्म उपाययोजना आणि नियमांचं पालनक करण्यात येत नसल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं ता, मुंबई पुन्हा एकदा कोरोनाच्या गडद छायेखाली असतानातरी किमान शहरातील नागरिक मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं या साऱ्या नियमांचं गांभीर्यानं पालन करतात का, याचाच हा Reality check
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























