एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad Murder Special Report : भाडेकरूच्या बंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह ; घटनेने खळबळ
भाड्याने दिलेली खोली गेल्या तीन महिन्यापासून बंद होती.भाडेकरू भाडेही देत नव्हता आणि फोनही घेत नव्हता. शेवटी घरमालकाने घराचं टाळं तोडून आत पाहिलं आणि पायाखालची जमीन सरकली .. असं काय होत त्या घरात ज्यामुळे संपूर्ण औरंगाबाद जिल्हा हादरलाय. भाड्याने दिलेली खोली गेल्या तीन महिन्यापासून बंद होती.भाडेकरू भडेही देत न्हवता आणी फोनही घेत न्हवता.शेवटी घरमालकाने खोली उघडून पाहता त्या खोलीत एक ओटा बनविण्यात आला होता व त्यावर दोन शेंदुर फासलेले दोन दगड ठेवण्यात आले होते. तो ओटा तोडताच सर्वांच्या पाया खालची वाळू सरकली.त्यात मिठात पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला आहे. ही घटना शहराजवळील वाळूज गांवात समोर आली आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Thackeray Fadnavis Special Report :ठाकरेंना 1999 साली मुख्यमंत्री व्हायचं होतं? फडणवीसांचा आरोप काय?
Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?
Navneet Rana vs Asaduddin Owaisi:राणा-ओवेसी वादाला उकळी;15 सेकेंदामुळे राणांवर गुन्हा Special Report
Nashik Lok Sabha :नाशिकमध्ये Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj यांची शांतीत क्रांती Special Report
Narendra Dabholkar Case : 1 खटला,10 वर्षे,2 दोषी,3 निर्दोष;निकाल लागला, न्याय मिळाला? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement