एक्स्प्लोर
Dasara Melava 2022 : दसऱ्याला मैदान-ए-जंग, मेळाव्यासाठी दोन्ही गट सज्ज Special Report
यंदाचा दसरा... हा जणू मैदान-ए-जंग ठरणार आहे... आणि त्यासाठी दोन्ही बाजूने तयारी सुरु झाली आहे... दोन्ही गटांनी आपल्या शाब्दित तलवारी जशा परजून घेतल्या आहेत... तशी रणमैदानाची तयारीही जोरदार सुरु झाली आहे... दोन्ही गटांनी आता मैदानं सजवायला सुरुवात केली आहे... आणि त्यामुळे या दोन्ही मैदानांची वैशिष्ट्ये जाणूनघेणंही तितकंच गरजेचं आहे... पाहुयात... एबीपी माझाचा हा मैदाने जंग रिपोर्ट
Tags :
Dasara MelavaAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























