Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
समृद्धी महामार्ग... राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महामार्ग... हा महामार्ग सुरू झाल्यापासून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ बराच कमी झाला. मात्र असं असलं तरी या मार्गावर आता दरोडेखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. यासंदर्भातल्या काही धक्कादायक घटना नुकत्याच समोर आल्याय़त. शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यात येतंय. त्यामुळे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.... पाहूयात या सगळ्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.... समृद्धी महामार्ग... राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महामार्ग... हा महामार्ग सुरू झाल्यापासून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ बराच कमी झाला. मात्र असं असलं तरी या मार्गावर आता दरोडेखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. यासंदर्भातल्या काही धक्कादायक घटना नुकत्याच समोर आल्याय़त. शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यात येतंय. त्यामुळे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.... पाहूयात या सगळ्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
All Shows































