एक्स्प्लोर
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ नेमकं कुठे धडकणार? वादळाची पुढची दिशा Special Report
बिपरजॉय... आणि हे नाव आहे एका आक्राळ-विक्राळ वादळाचं... गेल्या सात आठ दिवसांत हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण ते मुंबईच्या किनाऱ्यावरून पुढे सरकारणार होतं... तो मुंबईचा टप्पा आता बिपरजॉयने पूर्ण केला... पण आता हे वादळ नक्की कसं, कुठे प्रवास करणारेय... आणि त्याचे परिणाम काय होणारेत... पाहा जशाचा तसा... पाहूयात... आमचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांनी घेतलेला मायक्रो डिजिटल आढावा...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























