एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Davos Visit : महाराष्ट्राची 'दावोस' भरारी, खरी की खोटी? Special Report
आता बातमी दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसंदर्भातली.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधून परत आले.. आणि त्यांनी कोट्यवधींचे प्रकल्प महाराष्ट्रात आल्याचं जाहीर केलं. पण, जेव्हा करार केलेल्या कंपन्यांची नावं पुढे आली.. तेव्हा विरोधकांनी एकच सवाल विचारला.. ते म्हणजे ज्याज्या कंपन्यासोबत करार केलेत, त्यापैकी बहुतांश कंपन्या महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमधल्याच होत्या. आता त्यावर सरकारनं काय उत्तर दिलंय.. पाहुयात
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























