एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Children Vaccination : लवकरच लहान मुलांचं लसीकरण... मुंबईत 30 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट
कोरोनाच्या दोन्ही लाटांमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. आत्ता कुठे राज्य अनलॉक होत असताना ओमायक्रॉनच्या रुपाने पुन्हा कोरोनाचं संकट डोक्यावर घोंगावतंय. 18 वर्षाहून अधिक वय असलेल्यांचं लसीकरण देशात सुरुये. पण लहान मुलांच्या लसीकरणाचं काय या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. तिसऱ्या लाटेच्या भितीमुळे मुलांच शैक्षणिक आयुष्य अधांतरी असताना आता लहान मुलांच्या लसीकरणाची मागणी जोर धरतेय. मुलांच्या लसीकरणासंदर्भात नेमक्या काय हालचाली सुरु आहेत. लहानग्यांचं लसीकरण कधी सुरु होणार?
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement