एक्स्प्लोर
Leopard in India Special Report : 70 वर्षानंतर चित्ते भारतात परतणार! आफ्रिकेतले चित्ते भारतात
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची लगबग सुरु आहे. पण त्याआधी याच आठवड्यात देशात खास पाहुणे दाखल होणार आहेत. 1952ला त्यांनी हा देश सोडला होता, त्यानंतर 70 वर्षांनी त्यांना पुन्हा भारतात आणलं जातंय. त्यांच्या आगमनासाठी तयारी सुद्धा जोरात सुरु आहे...पाहुयात इतके हे खास पाहुणे आहेत तरी कोण.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























