एक्स्प्लोर
Chandrakant Patil Special Report : मराठा आरक्षणावर दादांची चुप्पी का? सर्वपक्षीय बैठकीला गैरहजेरी
चंद्रकांत पाटील... उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री... आणि पुण्याचे पालकमंत्री... गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच चर्चेत आहे... आणि तेही त्यांच्या अनुपस्थितीवरून... कधी अजितदादा बैठका घेऊन मोकळे होतात, कधी पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादा शब्दही उच्चारत नाहीत... इतकंच नाही तर, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना, चंद्रकांत दादा कुठेच दिसत नाहीत... आणि तेही चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी असताना... त्यामुळे चर्चांना उधाण आलंय...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती
Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?
Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज
Special Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक
Special Report On Guardian Minister : दूर गेला 'जिल्हा', दादांसमोर कल्ला; मंत्र्यांच्या तक्रारी, पालकमंत्रीपदावरून संघर्ष
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement