एक्स्प्लोर
Biparjoy Cyclone : खवळलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा, बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला धोका? Special Report
एरवी शांत असलेला समुद्र खवळलाय... फेसाळणाऱ्या लाटांनी किनाऱ्यांना धडक मारायला सुरूवात केलीय... काळजात धस्स व्हावं, असं आक्राळ-विक्राळ रूप लाटांनी धारण केलंय... सोसाट्याचा वारा सुटलाय... हे सगळं झालंय, बिपरजॉय चक्रीवादळामुळे... या वादळाने ईशान्येकडे प्रवास सुरू केलाय. मात्र हे वादळ पुढे पुढे सरकत असताना आजूबाजूला नेमके काय परिणाम करणारेय?, पुढे कुणीकडे जाणारेय... पाहूया... स्पेशल रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























