एक्स्प्लोर
Maharashtra : Babanrao Lonikar यांची कर्मचाऱ्याला धमकी; म्हणे कामावरून काढू Special Report
जालना: वीजबिल भरलं तरी मिटर का काढलं, तिकडे झोपडपट्टीत जाऊन मिटर काढा असं सांगत भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. लोणीकरांनी त्या कर्मचाऱ्याला निंलबित करण्याची धमकी तर दिलीच पण त्याचसोबत आयकर विभागाकरवी धाड टाकण्याची धमकीही दिली.
आमदार बबनराव लोणीकरांची ऑडिओ क्लिप ही 'माझा'च्या हाती लागली असून त्यामध्ये ते कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं स्पष्ट होतंय. बिल भरलं तरी मिटर का काढून नेलं, हिंमत असेल तर झोपडपट्टीमध्ये जाऊन मिटर काढा असंही ते म्हणाले. दरम्यान, आमदार बबनराव लोणीकरणांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलताना काही अपशब्दही वापरले.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
विश्व
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement