एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दिवाळी Special Report
प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाले, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.. आणि अयोध्येसह देशभरात जणू दिवाळी साजरी झाली. आकर्षक रोषणाईने, राम मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडली. राम मंदिराचं हे देखणं रूप अनेकांनी डोळ्यांत साठवलं... शरयू नदीचा तीर दिव्यांनी उजळून गेला. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दिवाळी कशी साजरी झाली.. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report

Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report


























