एक्स्प्लोर
Gokhale Bridge Special Report : गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही जमेना, 100 कोटींचा भूर्दंड बसणार?
मुंबईकरांचा वेळ वाचवणारा, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणारा ब्रीज अर्थात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रीज.. या एका पुलामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाचतो.. पण ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आणि वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. पुलाच्या पुनर्विकासानंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली.. २०० कोटी खर्चून बीएमसीने नव्याने पूल बांधला खरा पण त्यातही घोळ झाला..बांधकामात नेमकी काय चूक झालीये ज्यामुळे १०० कोटींचा अधिक खर्च होणारेय. पाहूया या रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्या
Walmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?
Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु
Saif Ali Khan Special Report : 'टायगर'चा छावा 'सिंहा'सारखा भिडला; सैफला वाचवणारा देवदूत 'माझा'वर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement