एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya 7/12 : राज्यात सोयाबीन खालोखाल कापसाची लागवड, करपा रोगांचं नियंत्रण कसं कराल?
राज्यात सोयाबीन खालोखाल कापसाची लागवड झाली आहे. आत्तापर्यंत ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.
सलग पाऊस सुरू असल्याने मशागती अभावी अनेक शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढलंय, तर सतत ढगाळ वातावरण राहिल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही वाढलीय. अशावेळी व्यवस्थापन कसं करावं ते जाणून घेऊयात बाळकृष्ण जडे यांच्याकडून.
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
महाराष्ट्र

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























