एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 :सात बाराच्या बातम्या : पाऊस नसल्यानं खरीप पीकं धोक्यात : ABP Majha
सध्या राज्यातल्या अनेक भागांत पावसानं दडी मारलीये. पावसानं दडी मारल्यानं पिकांचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाले असुन यामुळे अख्खा खरीप हंगामच धोक्यात आला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या ५८% पाऊस व्हायला हवा होता मात्र केवळ ४३% एवढा पाऊस झालाय. त्यातच २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील ५२ पैकी केवळ ११ महसूल मंडळांना अग्रीम मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे इतर 41 महसूल मंडळातील शेतकरी आक्रमक झालेत. याच मुद्द्यावरुन आता शेतकरी बैलगाडा मोर्चा काढणार आहेत.
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी




























