एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 : केळीचे दर घसरले, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : केळीचे दर घसरले, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातल्या आकाराने मोठ्या आणि चवीने गोड केळीला राज्यात चांगली मागणी असते. काही आठवड्यापूर्वी स्वप्न रंगवणारे केळी उत्पादक दर घसरल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. दिड ते दोन हजार रुपयांनी दर घसरल्यानं आर्थिक नियोजन कसं करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. डोंगरकड्याचे शेतकरी वासुदेव अडकिने यांनी ती व्यथा मांडलीय.
Tags :
Saat Barachya BatmyaAll Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी


























