एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Visarjan 2021 : Pune : तुळशीबाग मंडळावर पोलीस कारवाई, मुभा नसतानाही विसर्जन मिरवणूक
दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. अनेकांनी कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य दिलं.
सगळे कार्यक्रम
नमस्कार महाराष्ट्र
TOP 50 : सकाळच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 29 डिसेंबर 2021 : ABP Majha
TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 3 नोव्हेंबर 2021 : ABP Majha
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यावासियांना मोठा दिलासा, जिल्हा रूग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू
Maharashtra Flood : सांगली, कोल्हापूर पूरमुक्त कधी होणार? पूर टाळण्यासाठी नदी सगळीकरणाची शिफारस
Thailand Flood : थायलंडमध्ये 10 वर्षानंतर महापूर; पूरपरिस्थितीतही अनेकांनी लुटला 'थाई फूड'चा आनंद
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement