एक्स्प्लोर
Advertisement
Majha Vishesh | महापुरुषांच्या नावांवरून वादांची वादळं कशासाठी? राज्यसभेतील घोषणेवर आक्षेप कुणाचा? माझा विशेष
राज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी काल खासदारकीची शपथ घेतली. पण हा शपथविधी भलत्याच कारणामुळे वादात सापडला आहे. शपथविधीनंतर उच्चारलेल्या जयघोषावर सभापतींनी आक्षेप घेतला आणि त्यावरुन महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण पेटलं आहे. तर काँग्रेसवर झालेल्या आरोपाबाबत उत्तर देण्यासाठी त्या शपथविधीवेळी सभागृहात उपस्थित असलेले खासदार राजीव सातव सरसावले. या घटनेतून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचं त्यांनी म्हटलं. या विषयावरून राजकारण केलं जातंय का आणि हा आक्षेप नेमका कुणी घेतला यावर ही एबीपी माझाची विशेष चर्चा.
सगळे कार्यक्रम
Majha Vishesh
Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष
Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha
12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?
ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
Majha Vishesh : शिक्षण क्षेत्रात ज्योतिषशास्त्राचं भविष्य काय? ज्योतिषशास्त्राला विद्याशाखा म्हणून मान्यता
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement