एक्स्प्लोर
Meta AI: IITian त्रापित बन्सलला Meta कडून ५५४ कोटींचे पॅकेज!
त्रापित बन्सल या जिगरबाज आयआयटियन तरुणाची बातमी आहे. त्याला जगातील सगळ्यात मोठी टेक कंपनी Meta ने तब्बल पाचशे चौऱ्याऐंशी कोटींचे पॅकेज दिले असून तो Meta च्या Super Intelligence टीममध्ये सामील झाला. मूळचा उत्तरप्रदेशचा असलेला त्रापितने IIT कानपूरमधून Mathematics आणि Statistics मध्ये Bachelor of Science ची पदवी घेतली. त्याच्या या यशानंतर संपूर्ण देशातून त्रापितवर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे. त्रापित बन्सलने IIT कानपूरमधून गणित आणि संख्याशास्त्राची पदवीचे शिक्षण घेतले आहे. अमेरिकेच्या University of Massachusetts Amherst मधून त्याने पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी घेतली आहे. दोन हजार बारा मध्ये Accenture मध्ये त्याने Analyst म्हणून काम केले आहे. दोन हजार सतरा मध्ये OpenAI मध्ये त्याने Internship केली. दोन हजार बावीस मध्ये तो OpenAI मध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाला. तर दोन हजार पंचवीस मध्ये Meta कडून त्याला तब्बल पाचशे चोपन्न कोटींचे पॅकेज मिळाले आहे.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?



























