एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dilip Vengsarkar | Majha Maha Katta | माझा महाकट्टा | क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्याशी खास गप्पा
माझा कट्टा.... गेलं दशकभर ज्या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, ज्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध तसंच प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तीमत्वांचा उलगडा झाला, असा लोकप्रिय माझा कट्टा दशकपूर्ती करतोय. कट्टयाची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज आणि उद्या असे दोन दिवस माझाचा महाकट्टा रंगणार आहे. या दोन दिवसांत महाकट्ट्यावर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर हजेरी लावणार आहेत. क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आज कट्ट्यावर आलेत. खेळ, खेळाडू आणि किस्से, दिलीप वेंगसरकरांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
Tags :
ABP Maza Majha Katta Abp Majha Katta 83 Movie Dilip Vengsarkar Maha Katta Abp Majha Maha Katta Abp Maha Katta Maha Katta Latest Maha Katta Live Abp Maza Katta Majha Katta Latest Majha Katta Latest Interview Maza Katta Latest Maza Katta Live Majha Katta Live महा कट्टा माझा कट्टा Dilip Vengsarkar 83 Dilip Vengsarkar 1983 World Cup Dilip Vengsarkar Injury Dilip Vengsarkar Cricket Academy 1983 World Cup Team Dilip Vengsarkar Wifeसगळे कार्यक्रम
Majha Katta
Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर
Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद
Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
Govind Dev Giriji On Majha Katta : मोदी, शिवराय ते काशी, मथुरा बेधडक गोविंद देव गिरी 'माझा कट्टा'वर
Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement