एक्स्प्लोर
Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि. येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि. येथे नोकरीच्या संधी उपलब्ध. विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर. शैक्षणिक पात्रता - जनरल मॅनेजर पदासाठी पदवीधर, MBA झालेलं असलं पाहिजे, असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ४ वर्षांचा अनुभव, डायरेक्टर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement