Continues below advertisement

Shetkari

News
शेतकरी प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचं दुर्लक्ष; 22 फेब्रुवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा 
रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम
लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, तुपकरांचे पोलिस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन
रविकांत तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत, प्रशासनाचं टेन्शन वाढलं; आत्मदहन करण्याचा इशारा
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान नेमकं कधी मिळणार? राजू शेट्टींनी घेतली राज्याच्या मुख्य सचिवांची भेट 
हिंगोली जिल्ह्यात पीक विमा आंदोलनाला हिंसक वळण, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ 
बिऱ्हाड आंदोलन होणारच, राजू शेट्टींचा इशारा; तर दादा भुसे म्हणाले, लवकरच तोडगा काढू
पालकमंत्री दादा भुसेंच्या घरावर बिऱ्हाड आंदोलन, असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरणार, असा असेल आंदोलन मार्ग
नाशिक जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया, पालकमंत्री भुसेंच्या घरासमोर आंदोलन होणार
सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात निर्णय घ्यावा, मुनगंटीवारांचे पियूष गोयल यांना पत्र
पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकतंय, तुपकरांचा आरोप, हिंगोलीच्या कृषी अधिक्षक कार्यालयावर मोर्चा
स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुळा धरणात उड्या घेणार, ठाकरे गटाचाही पाठिंबा; शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं आक्रमक पवित्रा
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola