Raju Shetti : 22 दिवस, 522 किमी, 37 कारखाने...राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेष यात्रेला सुरुवात Kolhapur
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेष पदयात्रेला सुरूवात, राजू शेट्टी आत्मक्लेष पदयात्रेत सहभागी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर पदयात्रा.