Continues below advertisement

Shaktipeeth Expressway

News
मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा
शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
सांगलीत कृष्णा काठसह आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा शक्तिपीठला कडाडून विरोध; तगडा पोलिस बंदोबस्त झुगारत जमिनीवर झोपून मोजणी बंद पाडली
शक्तिपीठवरुन बीडमध्ये घमासान, मोजणीसाठी आलेले अधिकारी-पोलिसांकडून शेतकऱ्यांना अरेरावी, शेकापचा आरोप
मोठी बातमी: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता; विधानसभेच्या निवडणुकीआधी थांबवलं होतं भूसंपादन
समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
विकासाआड येतील, कोणी विचारेल तर फटके टाकायचे, ऑन रेकॉर्ड बोलतोय : नारायण राणे
शक्तिपीठ महामार्ग विरोधात लातुरातील शेतकऱ्यांची एकी,  मोजणी अधिकारी आल्या पाऊली माघारी
सोयीनुसार पक्षबदलाचा सपाटा लावलेल्या संजयबाबा घाटगेंनी आता शक्तीपीठ महामार्ग आंदोलनावरूनही कोलांटी मारली?
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्टला बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचाही विरोध; शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार
शक्तीपीठातून 50 हजार कोटी हाणण्याचा तुमचा डाव, सत्ता जाताच हीच जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही; गिरीश फोंडेंना निलंबित करताच राजू शेट्टी आक्रमक
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola