Continues below advertisement
Bihar Assembly Election 2025
मुंबई
सकाळी 11.30 ला मार्गस्थ, दुसऱ्या दिवशी 9.15 वा विसर्जन; लाडक्या लालबागच्या राजाला 22 तासांनी निरोप
कोल्हापूर
तब्बल 76 सीसीटीव्हीतून विसर्जन मिरवणुकीवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर
छत्रपती संभाजीनगर
Marathwada Ganpati Visarjan 2023 Live Updates: बाप्पा चालले गावाला...; छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बाप्पांना आज निरोप
कोल्हापूर
कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी रंग भरला, सातारमध्ये पावसाची हजेरी; सांगलीमध्येही उत्साह टिपेला
कोल्हापूर
कोल्हापूर : हलगीच्या ठेकावर लेझीम खेळली, ट्रॅक्टरही चालवला; विसर्जन मिरवणुकीत खासदार धनंजय महाडिकांचा 'हटके शो'!
हिंगोली
"2019 मध्ये मी नवसाचा मोदक घेतला, आमदार झालो, आता तोच मोदक मी एकनाथ शिंदेंसाठी घेतला"
कोल्हापूर
तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर; मिरवणुकीतील 'मेबॅक'ने लक्ष वेधलं
कोल्हापूर
कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये मुख्य मिरवणूक मार्गात आधी येण्यावरून हाणामारी, दगडफेक; तीन जखमी
मुंबई
चैन पडेना आम्हाला... आज लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार, कशी असेल विसर्जन मिरवणूक?
मुंबई
लालबागच्या राजाची मिरवणूक कधी आणि कोणत्या मार्गांवरून निघणार? वाचा एका क्लिकवर...
राजकारण
मुख्यमंत्रिपदासाठी 45 नाही, 145 आमदारांची गरज, मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्वीट डिलीट
मुंबई
अजित पवार लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचं लालबागच्या राजाकडे साकडं
Continues below advertisement