एक्स्प्लोर
टॉप स्टोरीज फ्रॉम Maharashtra Drought
नागपूर
नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांना दुष्काळाची तीव्र झळ; पण अद्याप ना टंचाई आराखडा, ना आमदारांची आढावा बैठक; नेतेमंडळी मात्र पक्षाच्या प्रचारात मग्न?
महाराष्ट्र
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राजकारण
भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंचा निर्धार, म्हणाल्या, 'तुमच्याकडे पाणी नाही, मीही कमी पाणी पिईन!'
महाराष्ट्र
सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर अन् त्यात दुष्काळाचं भीषण चक्र; बळीराज्याच्या संयमाचा बांध फुटला, विष प्राशन करून जीवन संपवलं, वाशिमच बोर्डी हादरलं!
महाराष्ट्र
कोरोनापेक्षाही जलसंकट भयावह, किडींनी पाच एकरातील शेती केली फस्त; कुटुंब जगवायचं कसं? दुष्काळाची दाहकता मांडताना भंडाऱ्यातील बळीराजाला अश्रू अनावर
महाराष्ट्र
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
सोलापूर
देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
महाराष्ट्र
दुष्काळाची झळ! नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण; कामठी, पारशिवनीत सर्वाधिक घट, नागपूर जिल्हा परिषदेचा 11 कलमी कृती आराखडा तयार
महाराष्ट्र
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
महाराष्ट्र
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
राजकारण
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
नाशिक
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Advertisement
Advertisement




















