Continues below advertisement
टॉप स्टोरीज फ्रॉम Ladakh
भारत
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
भारत
जगाच्या नव्या नकाशावर भारताचा तीव्र आक्षेप, जम्मू-काश्मीर अन् लडाख आमचाच भाग, UN मध्ये भारताने ठणकावले
भारत
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
भारत
अरविंद केजरीवालांसाठी खुशखबर, हायकोर्टाकडून 'आप'संदर्भात मोठा निर्णय, केजरीवाल म्हणाले, स्वागत...
भारत
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
भारत
Ladakh Dras Snowfall : उत्तर भारतात थंडीची लाट,लडाखच्या द्रासमध्ये बर्फवृष्टी
भारत
जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार; सोनम वांगचुक यांचा एल्गार, जेलमधून लिहिलं पत्र
महाराष्ट्र
सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव, हेबियस कॉर्पस याचिका दाखल; म्हणाल्या, 'एक आठवडा झाला, तरी मला अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही'
भारत
गृह मंत्रालयाच्या आदेशाने 2400 पोलिस डझनभर प्रशासकांकडून 3 लाख लडाखींवर अत्याचार आणि छळ; भारत खरोखर स्वतंत्र आहे का? सोनम वांगचूक यांच्या पत्नीचा उद्गिग्न सवाल
भारत
सोनम वांगचुक यांना लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा नेमका काय? त्यातील तरतुदी काय? दुरुपयोगाने मानवी हक्कांचं उल्लंघन होतंय का?
भारत
पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच सोनम वांगचूक यांना अटक; विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत लडाखला भाजप कार्यालय पेटवलं, इंटरनेट बंद, सलग तिसऱ्या दिवशी कर्फ्यू, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद
भारत
पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं, पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं
Continues below advertisement