Continues below advertisement

Elections

News
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
मुख्यमंत्र्याच्या मित्रावर हल्ला, निवडणुकीची धामधुमीत देवेंद्र फडणवीस भूषण शिंगणेंच्या भेटीला; हल्लेखोरांना थेट इशारा, म्हणाले..
फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, तुच्छतेने म्हणाले, 'हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात क्षमता तरी उरलेय का?'
त्या महिलेऐवजी दुसराच मतदान करुन गेला; महिलेने आरडाओरडा केल्यावर पोस्टल मतदान करून घेतलं, पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये नाट्यमय घडामोडी
सुधाकर बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाचा आरोप, अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे पोहोचताच...; नाशिकमध्ये मोठा गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
ईव्हीएमवर धनुष्यबाणाचं बटण दाबताच लागला भाजपचा लाईट; नाशिकमधील शिंदेंच्या उमेदवारांचा खळबळजनक दावा
मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदान; रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा...पुण्यातील घटना
मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
भाजप उमेदवारांच्या नावांच पोलिंग एजंटजवळ बॅच, मनसेकडून आक्षेप घेत तक्रार; मात्र निवडणूक प्रक्रियेत पक्षपात अन् नियमांचे उल्लंघन झाल्याचा घणाघात
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
नागपुरात काँग्रेस उमेदवाराच कार्यालय जाळलं; भाजपकडे संशयाचं बोट; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं!
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola