Kolhapur Municipal Election Result 2026 All Candidate List: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 34 जागा निवडून आणल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ 6 जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 

काँग्रेसच्या खात्यामध्ये 34 जागा आहेत. भाजपच्या खात्यामध्ये 26 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट 15 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. महायुतीच्या प्रचारामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी मिळवलेलं यश लक्षणीय आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि ही अशी एकमेव महापालिका होती ज्या ठिकाणी महायुती झाली होती. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.  दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  

 

प्रभाग क्रमांकगट प्रवर्गउमेदवाराचे नावपक्षविजयी
प्रभाग १
(अ) अनुसूचित जाती
प्रफुल्ल प्रल्हाद कांबळेअपक्षसुभाष बुचडे 
सुभाष राजाराम बुचडेकाँग्रेस
अमर भगवान साठेशिवसेना
सुरेश गणपत घाटगेराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
पुष्पा नीलकंठ नखातेकाँग्रेस
गीता जाधव 
गीता अशोक जाधवशिवसेना
(क) सर्वसाधारण महिला
रुपाली अजित पवारकाँग्रेस
रुपाली पवार 
प्रियंका प्रदीप उलपेशिवसेना
विजया विश्वजित पवारअपक्ष
(ड) सर्वसाधारण
सचिन हरिष चौगुलेकाँग्रेस
सचिन हरिष चौगुले
कृष्णा दिलीप लोंढेशिवसेना
     
प्रभाग २
(अ) अनुसूचित जाती
वैभव दिलीप मानेशिवसेना
वैभव दिलीप माने
दीपक आप्पा कांबळेकाँग्रेस
अमोल भारती कोतमिरेअपक्ष
प्रदीप अंकुश ढाकरेराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
(ब) ना. मा. व. (महिला)
आरती दीपक शेळकेकाँग्रेस
अर्चना उमेश पवार
अर्चना उमेश पवारशिवसेना
उषा गणपती वडरआम आदमी पक्ष
(क) सर्वसाधारण महिला
सीमा नीलेश भोसलेकाँग्रेस
प्राजक्ता अभिषेक जाधव
प्राजक्ता अभिषेक जाधवशिवसेना
(ड) सर्वसाधारण
नागेश दादू पाटीलकाँग्रेस
स्वरूप सुनील कदम
स्वरूप सुनील कदमशिवसेना
निखिल तानाजी भारमलराष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)
इकबाल गडूण शेखशेतकरी कामगार पक्ष
नंदकिशोर डकरेअपक्ष
     
प्रभाग ३
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रमोद भगवान देसाईभाजपप्रमोद देसाई 
प्रकाश शंकरराव पाटीलकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिला
रुपा शिवाजी पाटीलकाँग्रेस
वंदना मोहिते 
वंदना विश्वजित मोहितेभाजप
(क) सर्वसाधारण महिला
किरण संजय चव्हाणकाँग्रेस
राजनंदा कदम 
राजनंदा तानाजी कदमभाजप
(ड) सर्वसाधारण
मारुती अरुण कसबेबहुजन समाज पार्टीविजेंद्र माने
महेंद्र प्रदीप चव्हाणकाँग्रेस
उत्तम प्रकाश पाटीलआप
विजेंद्र विश्वास मानेभाजप
चंद्रशेखर श्रीराम मरकेलोकराज्य जनता पार्टी
अजित भगवान तिवडेअपक्ष
सोमनाथ शिवराज सावतअपक्ष
     
प्रभाग ४
(अ) अ. जा. महिला
काजल बाबासो कांबळेबहुजन समाज पार्टी
 स्वाती सचिन कांबळे 
स्वाती सचिन कांबळेकाँग्रेस
शुभांगी रमेश मोरेशिवसेना
कल्पना बाळासो शेंडगेअपक्ष
प्रियांका सचिन सावंतअपक्ष
(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग
विशाल शिवाजी चव्हाणकाँग्रेसविशाल शिवाजी चव्हाण
दिलीप हणमंतराव पवारभाजप
सागर भिमाप्पा वडरबहुजन समाज पार्टी
अर्णवी अभिजीत संकपाळराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
तन्वीर खुदबुद्दीन बेपारीअपक्ष
(क) सर्वसाधारण महिला
दीपाली राजेश घाटगेकाँग्रेस
 दीपाली राजेश घाटगे 
सुनीता मारुती मानेशिवसेना
श्रेया विजय हेगडेआप
आम्रपाली रामचंद्र कांबळेबहुजन रिपब्लिकन पक्ष
(ड) सर्वसाधारण
अभिजित नामदेव कांबळेआप
राजेश लाटकर 
संजय बाबुराव निकमभाजप
राजेश भरत लाटकरकाँग्रेस
अमित शिवाजीराव कांबळेवंचित बहुजन आघाडी
शुभम विजय सावर्डेकरअपक्ष
     
प्रभाग ५
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
विनायक कृष्णराव कारंडेकाँग्रेस
विनायक कृष्णराव कारंडे
समिउल्ला अमिनसो लतीफआम आदमी पक्ष
अनिल हिंदुराव अधिकशिवसेना
(ब) सर्वसाधारण महिला
स्वाती सागर यवलुजेकाँग्रेस
स्वाती सागर यवलुजे
मनाली धीर पाटीलभाजप
(क) सर्वसाधारण महिला
पल्लवी निलेश देसाईभाजप
सरोज संदीप सरनाईक
सरोज संदीप सरनाईककाँग्रेस
(ड) सर्वसाधारण
अर्जुन आनंदराव मानेकाँग्रेस
अर्जुन आनंदराव माने
समीर सदाशिव येवलुजेशिवसेना
स्वप्निल मनोहर पोवारअपक्ष
रामेश्वरी सागर पारखेप्रहार जनशक्ती पक्ष
     
प्रभाग ६
(अ) अनुसूचित जाती
राजनीकांत जयसिंग सरनाईककाँग्रेस
शिला अशोक सोनुले
शिला अशोक सोनुलेशिवसेना
(ब) ना. मा. व. महिला
माधवी प्रकाश गवळीराष्ट्रवादी काँग्रेस
माधवी प्रकाश गवळी
तेजस्विनी मनोज घोरपडेकाँग्रेस
पल्लवी विशाल भोसलेराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
खुशबू प्रतीम पंडितअपक्ष
(क) सर्वसाधारण महिला
दीपा दीपक काटकरभाजप
दीपा दीपक काटकर
धनश्री गणेश जाधवराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
तनिष्का धनंजय सावंतकाँग्रेस
(ड) सर्वसाधारण
प्रतापसिंह दत्तात्रय जाधवकाँग्रेस
प्रतापसिंह दत्तात्रय जाधव
नंदकुमार बालकृष्ण मोरेशिवसेना
राहुल सुबोध घाटगेजनसुराज शक्ती
स्वप्नील विनायक काळेअपक्ष
अझरुद्दीन हुसेनशा मकानदारअपक्ष
दिलीप नारायण लोखंडेअपक्ष
प्रभाग ७
(अ) नागरिकांचा मागास वर्ग
सोहेल इसाक बागवानराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
विशाल किरण शिराळे
नितीन श्रीकृष्ण ब्रह्मपूरेकाँग्रेस
विशाल किरण शिराळेभाजप
(ब) सर्वसाधारण महिला
दीपा अजित ठोणकरभाजप
दीपा अजित ठाणेकर
उमा शिवानंद बनछोडेकाँग्रेस
मनीषा दीपक येसार्डेकरअपक्ष
(क) सर्वसाधारण महिला
मंगला महादेव साळोखेशिवसेना
 मंगला महादेव साळोखे 
सुप्रिया सागर साळोखेशिवसेना (ठाकरे गट)
पूजाश्री उदय साळोखेजनसुराज्य शक्ती
(ड) सर्वसाधारण
राजेंद्र शंकर जाधवशिवसेना (ठाकरे गट)
ऋतुराज राजेश क्षीरसागर
ऋतुराज राजेश क्षीरसागरशिवसेना
मुस्ताक अजीज मुल्लालोकराज्य जनता पक्ष
विजय बाबुराव साळोखेअपक्ष
     
प्रभाग ८
(अ) ना. मा. व. महिला
अनुराधा सचिन खेडकरशिवसेना
अनुराधा सचिन खेडकर
अक्षता अविनाश पाटीलकाँग्रेस
स्वाती प्रविण लिमकरजनसुराज शक्ती
(ब) सर्वसाधारण महिला
दीप्ती अनिकेत जाधवआम आदमी पक्ष
ऋग्वेदा राहुल माने
शिवानी संजय पाटीलभाजप
ऋग्वेदा राहुल मानेकाँग्रेस
ऋतुजा दत्तात्रय हुस्नेकरजनसुराज शक्ती
(क) सर्वसाधारण
हेमंत मारुती कांदेकरभाजप
प्रशांत महादेव खेडकर
प्रशांत महादेव खेडकरकाँग्रेस
रमेश नाथा खाडेजनसुराज शक्ती
संदेश सर्जेराव पाटीलअपक्ष
रोहित शिवाजीराव मोरेअपक्ष
अल्फाज रियाज शेखअपक्ष
(ड) सर्वसाधारण
शिवतेज इंद्रजित खाडेशिवसेना
इंद्रजित पंडितराव बोंद्रे
इंद्रजित पंडितराव बोंद्रेकाँग्रेस
निकिता लक्ष्मण मानेराष्ट्रवादी (श.प. पक्ष)
अनिल अमृतराव पाटीलजनसुराज शक्ती
अरविंद गुंडोपंत कदमअपक्ष
प्रभाग ९
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
विजयसिंह वसंतराव देसाईभाजप
 विजयसिंह वसंतराव देसाई
सचिन कृष्णा सुतारओबीसी बहुजन आघाडी
नंदकुमार किरण पिसेकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिला
माधवी मानसिंग पाटीलभाजप
  संगीता संजय सातव
   माधवी मासिंग पाटील 
 
पल्लवी सोमनाथ बोळाईकरकाँग्रेस
विद्या सुनील देसाईकाँग्रेस
संगीता संजय सातवशिवसेना
(क) सर्वसाधारणशारंगधर वसंतराव देशमुखशिवसेना
 शारंगधर देशमुख 
(ड) सर्वसाधारणराहुल शिवाजीराव मानेकाँग्रेस
     
प्रभाग १०
(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
अजय इंगवलेशिवसेना
 अजय इंगवले 
दत्ताजी टिपुगडेकाँग्रेस
(ब) सर्वसाधारण महिला
अर्चना उत्तम कोराणेभाजप
अर्चना कोराणे 
प्रणोती पाटीलकाँग्रेस
(क) सर्वसाधारण महिला
दीपा मगदूमकाँग्रेस
पूर्वा राणे
पूर्वा राणेभाजप
सुजाता चव्हाणजनसुराज्य शक्ती
सरिता हरुगलेअपक्ष
(ड) सर्वसाधारण
राहुल इंगवलेशिवसेना (ठाकरे गट)
अक्षय जरग 
महेश सावंतकाँग्रेस
अक्षय जरगजनसुराज्य
 
(अ) अ. जा. महिला
   
प्रभाग ११
यशोदा आवळेकाँग्रेस
निलांबरी साळोखे
निलांबरी साळोखेभाजप
पायल कुरडेवंचित बहुजन आघाडी
रमा रतन पचरेवालजनसुराज्य शक्ती
जयश्री आडसुळेअपक्ष
शीतल भालेअपक्ष
प्रणाली मराठेअपक्ष
(ब) ना. मा. व. महिला
जयश्री सचिन चव्हाणकाँग्रेस
जयश्री सचिन चव्हाण
यशोदा प्रकाश मोहितेराष्ट्रवादी काँग्रेस
शारदा संभाजी देवणेजनसुराज्य शक्ती
प्राजक्ता माळीअपक्ष
(क) सर्वसाधारण
सत्यजित चंद्रकांत जाधवशिवसेना
सत्यजित चंद्रकांत जाधव
संदीप सरनाईककाँग्रेस
महेश बरालेजनसुराज्य शक्ती
रिची फर्नाडिसअपक्ष
संतोष माळीअपक्ष
वीरेंद्र मोहितेअपक्ष
हेमंत वाघेलाअपक्ष
(ड) सर्वसाधारण
अनिल जाधवआम आदमी पक्ष
माधुरी किरण नकाते
माधुरी किरण नकातेभाजप
सचिन मांगलेशिवसेना (ठाकरे गट)
कुणाल ऊर्फ कुमार शिंदेजनसुराज्य शक्ती
विजय दरवानअपक्ष
उमेश पोवारअपक्ष
किशोर यादवअपक्ष
     
प्रभाग 12
अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग
अश्किन गणी आजरेकरशिवसेना
अश्किन गणी आजरेकर
रियाज अहमद इब्राहिम सुभेदारकाँग्रेस
रमेश शामराव पुरेकरजनसुराज्य
अस्लम बाबूभाई बागवानशेकाप
मुकेश चंद्रकांत मोदीअपक्ष
ब-सर्वसाधारण महिला
संगीता रमेश पोवारशिवसेनास्वालिया बागवान 
स्वालिया साहिल बागवानकाँग्रेस
रश्मी निवासराव साळोखेहिंदू महासभा
वैष्णवी वैभव जाधवराष्ट्रवादी काँग्रेस
सीमा गजानन तोडकरअपक्ष
सायरा शिकंदर महातअपक्ष
क-सर्वसाधारण महिला
अनुराधा अभिमन्यू मुळीककाँग्रेस
अनुराधा अभिमन्यू मुळीक 
प्रीती अतुल चव्हाणजनसुराज्य
खेरून अकबर महातलोकराज्य जनता पार्टी
अमृता अजय नादवडेअपक्ष
लक्ष्मी दशरथ भोसलेअपक्ष
ड-सर्वसाधारण
ईश्वर शांतीलाल परमारकाँग्रेस
आदिल फरास 
आदिल बाबू फरासराष्ट्रवादी काँग्रेस
मुजफ्फर अली बालेचांद सय्यदAIMIM
प्रभाग 13
अ-अनुसूचित जाती महिला
माधुरी शशिकांत व्हटकरभाजप
माधुरी शशिकांत व्हटकर
पूजा भूपाल शेटेकाँग्रेस
अलका मारुती कांबळेहिंदू महासभा
मधुरिमा रविकिरण गवळीजनसुराज्य
राजश्री गणेश सोनवणेवंचित बहुजन आघाडी
अश्विनी संजय आवळेअपक्ष
स्वाती संतोष कदमअपक्ष
वारणा सचिन पोळअपक्ष
ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला
रेखा रामचंद्र उगवेभाजप
रेखा रामचंद्र उगवे
आलिया नासिर गोलंदाजकाँग्रेस
पद्मजा जगमोहन भुर्केजनसुराज्य
मीनल विजयकुमार पाटीलअपक्ष
क-सर्वसाधारण
ओंकार संभाजीराव जाधवशिवसेना
प्रवीण हरिदास सोनवणे
मोईन इजाज मोकाशीआम आदमी पक्ष
प्रवीण हरिदास सोनवणेकाँग्रेस
रणजित वसंत मंडलिकजनसुराज्य
मंदार कृष्णात यादववंचित बहूजन आघाडी
प्रियांका योगेश पाटीलअपक्ष
संतोष गणपती बिसुरेअपक्ष
शबीस्ता फिरोज सौदागरअपक्ष
ड-सर्वसाधारण
दिशा निरंजन कदमराष्ट्रवादी (शरद पवार)
नियाज अशीफ खान
नियाज अशीफ खानराष्ट्रवादी (अजित पवार)
दीपक जयवंत थोरातकाँग्रेस
शेखर आनंदराव जाधवजनसुराज्य
सुभाष पांडुरंग खोपडेअपक्ष
प्रभाग14
अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला
प्रेमा शिवाजी डवरीराष्ट्रवादी काँग्रेस
दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला
दिलशाद अब्दुलसत्तार मुल्लाकाँग्रेस
पूनम राकेश काटेअपक्ष
पल्लवी प्रशांत नलवडेअपक्ष
ब-सर्वसाधारण महिला
छाया किशोर पाटीलशिवसेना (ठाकरे गट)
नीलिमा शैलेश पाटील
नीलिमा शैलेश पाटीलभाजप
पूजा विशाल शिराळकरजनसुराज्य
इप्तिसार सलीम इनामदारअपक्ष
स्नेहल राहुल चव्हाणअपक्ष
क-सर्वसाधारण
प्रकाशराव रामचंद्र नाईकनवरेशिवसेना
अमर प्रणव समर्थ
शशिकांत राजाराम बिडकरराष्ट्रवादी (शरद पवार)
अमर प्रणव समर्थकाँग्रेस
ड-सर्वसाधारण
विनय विलासराव फाळकेकाँग्रेस
विनय विलासराव फाळके
अजित जयसिंगराव मोरेशिवसेना
विनोद राम शिंदेपीपल्स रि.पा
सुमीत उमेश साटमजनसुराज्य
दिवाकर विठ्ठल कांबळेवंचित बहुजन आघाडी
15
अ- अनुसूचित जाती
विघ्नेश चंद्रकांत आरतेराष्ट्रवादी (शरद पवार)
रोहित शिवाजी कवाळे
रोहित शिवाजी कवाळेकाँग्रेस
मोहिनी जयदीप घोटणेभाजप
ब - नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला
प्रतिज्ञा महेश उत्तुरेशिवसेना (ठाकरे गट)
प्रतिज्ञा महेश उत्तुरे
जास्मीन आजम जमादारभाजप
अश्विनी नितीन पाटीलअपक्ष
क - सर्वसाधारण महिला
अश्विनी अनिल कदमकाँग्रेस
सृष्टी करण जाधव
सृष्टी करण जाधवभाजप
स्नेहल केदार पाटीलहिंदू महासभा
पूनम रमेश फडतरेअपक्ष
ड - सर्वसाधारण
अमरसिंह भीमराव निंबाळकरराष्ट्रवादी (शरद पवार)
संजय वसंतराव मोहिते
संजय वसंतराव मोहितेकाँग्रेस
दुर्गेश उदयराव लिंग्रसशिवसेना
प्रभाग 16
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
उमेश पोवारकाँग्रेसउमेश पोवार 
विलास वास्करभाजप
ब-सर्वसाधारण महिला
धनश्री कोरवीकाँग्रेस
 धनश्री कोरवी 
अपर्णा पोवारभाजप
क-सर्वसाधारण महिला
पद्मावती पाटीलकाँग्रेस
 पूजा पोवार 
पूजा पोवारभाजप
ड-सर्वसाधारण
मुरलीधर जाधवभाजप
मुरलीधर जाधव 
उत्तम शेटकेकाँग्रेस
राहुल सोनटक्केवंचित बहुजन आघाडी
अभिजित धनवडेअपक्ष
प्रभाग 17
अ-अनुसूचित जाती महिला
प्रियांका कांबळेकाँग्रेस
अर्चना बिरांजे
अर्चना बिरांजेराष्ट्रवादी (अजित पवार)
वैशाली मिसाळजनसुराज्य शक्ती
शोभा कवाळेअपक्ष
ब-नागारिकांचा मागास प्रवर्ग
रवींद्र मुतगीराष्ट्रवादी काँग्रेस
सचिन शेंडे
सचिन शेंडेकाँग्रेस
प्रसाद सुतारआम आदमी पक्ष
रशीदअली बारगीरजनसुराज्य शक्ती
श्रीकांत गुरवअपक्ष
क-सर्वसाधारण महिला
रंजीता चौगुलेराष्ट्रवादी (शरद पवार)
शुभांगी पाटील
शुभांगी पाटीलकाँग्रेस
जहिदा मुजावरराष्ट्रवादी काँग्रेस
ज्योती भोपळेजनसुराज्य शक्ती
सुहास उर्फ सुहासिनी देवमानेअपक्ष
स्वाती सूर्यवंशीअपक्ष
ड-सर्वसाधारण
प्रवीण केसरकरकाँग्रेस
प्रवीण केसरकर
राजेंद्र पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
प्रवीण बनसोडेवंचित बहुजन आघाडी
संजय मागाडेलोकराज्य जनता पार्टी
सनी अजाटेअपक्ष
प्रभाग 18
अ-अनुसूचित जाती महिला
अरुणा गवळीकाँग्रेसअरुणा गवळी
शिवानी गुर्जरराष्ट्रवादी काँग्रेस
राजश्री सोनवणेवंचित बहुजन आघाडी
स्वाती कदमअपक्ष
मीरा घोडेरावअपक्ष
स्वाती बिसुरेअपक्ष
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
अश्विनी सुर्वेआम आदमी पक्षकौसर बागवान
गीतांजली हवालदारकाँग्रेस
कौसर बागवानशिवसेना
दीपाली पोवारजनसुराज्य शक्ती
सुप्रिया लाखेअपक्ष
स्मिता सावंतअपक्ष
सुनीता हुंबेअपक्ष
क-सर्वसाधारण
रुपाराणी निकमभाजप
रुपाराणी निकम 
भूपाल शेटेकाँग्रेस
अमित नागटिळेवंचित बहुजन आघाडी
ड-सर्वसाधारण
नाना ओव्हाळबहुजन समाज पार्टी
बबन मोकाशी
डॉ. कुमाजी पाटीलआम आदमी पक्ष
बबन ऊर्फ अभिजित मोकाशीभाजप
सर्जेराव साळोखेकाँग्रेस
अभिजित पाटीलहिंदू महासभा
संजय मागाडेलोकराज्य जनता पक्ष
प्रकाश लाखेअपक्ष
प्रभाग 19
अ-अनुसूचित जाती
दुर्वास कदमकाँग्रेस
दुर्वास कदम
राहुल चिकोडेभाजप
अमोल कांबळेरिपब्लिकन सेना
सुभाष रामुगडेजनसुराज्य
जयसिंग चौगुलेअपक्ष
प्रमोद दाभाडेअपक्ष
ब- मागास महिला प्रवर्ग
शुभांगी पोवारकाँग्रेस
मानसी लोळगे
रुपाली बावडेकरराष्ट्रवादी (शरद पवार)
मानसी लोळगेराष्ट्रवादी काँग्रेस
सविता भोसलेजनसुराज्य शक्ती
श्रद्धा खोतअपक्ष
क-सर्वसाधारण महिला
डॉ. सुषमा जरगकाँग्रेस
डॉ. सुषमा जरग
पल्लवी तोडकरआम आदमी पक्ष
रेणू मानेभाजप
स्वप्नाली जाधवअपक्ष
ड- सर्वसाधारण
विजयसिंह खाडे पाटीलभाजप
विजयसिंह खाडे पाटील
मयूर भोसलेआम आदमी पक्ष
मधुकर बापू रामाणेकाँग्रेस
संदीप सावंतराष्ट्रवादी (शरद पवार)
रणजित साळोखेजनसुराज्य शक्ती
तुषार गुरवअपक्ष
ओंकार रामशेअपक्ष
मधुकर भाऊसाो रामाणेअपक्ष
प्रभाग 20
अ- अनुसूचित जाती महिला
राजश्री मच्छिंद्र कांबळेबहुजन रिपब्लीकन सोसायटी
जयश्री धनाजी कांबळे
जयश्री धनाजी कांबळेकाँग्रेस
पूनम किरण सुळगावकरलोकराज्य जनता पक्ष
सुषमा संतोष जाधवभाजप
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
उत्कर्षा आकाश शिंदेकाँग्रेस
सुरेखा सुनील ओटवकर
सुरेखा सुनील ओटवकरभाजप
भाग्यश्री सदाशिव कोळीअपक्ष
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग
हर्ष हरिदास धायगुडेराष्ट्रवादी (शरद पवार)
वैभव अविनाश कुंभार
धीरज पाटीलकाँग्रेस
वैभव अविनाश कुंभारभाजप
संजीव सुखदेव सलगरअपक्ष
ड- सर्वसाधारण महिला
नेहा अभय तेंडुलकरभाजप
नेहा अभय तेंडुलकर
शिवानी निंगप्पा गजबरआम आदमी पक्ष
मयुरी इंद्रजित बोंद्रेकाँग्रेस
इ - सर्वसाधारण
अभिजित शामराव खतकरशिवसेना
अभिजित शामराव खतकर
गजानन शिवाप्पा विभूतेराष्ट्रवादी (शरद पवार)
राजू आनंदराव दिंडोर्लेअपक्ष