Sangli Municipal Election Result 2026 All Candidate List: सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. सांगलीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 39 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 16 जागा मिळाल्या. काँग्रेसने 18 जागांवरती विजय मिळवला. सांगलीमध्ये बहुमताचा आकडा 40 असल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपला एका जागेची गरज आहे. भाजप एका जागेसाठी कोणाची मदत घेणार याकडे लक्ष असेल. शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवक असल्याने त्यांच्या मदतीने सांगलीमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकतो अशी चिन्हे आहेत. महापौरपद भाजपकडे आणि शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर पद दिले जाऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सांगली महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार 

प्रभागगटउमेदवारपक्षविजेता
1
रवींद्र सदामतेभाजप
रवींद्र सदामते
शेडजी मोहितेराष्ट्रवादी (श प)
अनिल मोहितेशिंदेसेना
माया गडदेभाजप
माया गडदे 
रईसा रंगरेजकाँग्रेस
पायल गोसावीशिंदेसेना
पद्मश्री पाटीलभाजप
पद्मश्री पाटील 
अभियंता सूर्यवंशीकाँग्रेस
रेश्मा तुपेशिंदेसेना
चेतन सुर्यवंशीभाजप
चेतन सूर्यवंशी
विजय घाडगेराष्ट्रवादी (श प)
संदीप तुपेशिंदेसेना
     
2
प्राजक्ता धोत्रेभाजप
प्राजक्ता धोतरे 
सविता मोहितेराष्ट्रवादी (श प)
अनिता वनखंडेशिंदेसेना
प्रकाश ढंगभाजप
गजानन मगदूम
अय्याज नायकवडीकाँग्रेस
गजानन मगदूमराष्ट्रवादी (अ प)
कासम मुल्लाउध्दवसेना
सिद्राम दळवाईशिंदेसेना
मालूश्री खोतभाजप
मालूश्री खोत
प्रेरणा कोळीराष्ट्रवादी (श प)
शमाबी मुजावरशिंदेसेना
प्रकाश पाटीलभाजप
प्रकाश पाटील
समीर मालगावेकाँग्रेस
विनायक यादवशिंदेसेना
     
3
सुनीता व्हनमानेभाजपसागर वनखंडे  
अर्चना पॉल चोकोउध्दवसेना
सागर वनखंडेशिंदेसेना
शशिकला दोरकरभाजप
 रेश्मा चौधरी
रेश्मा चौधरीराष्ट्रवादी (अ प)
तरन्नुम भोकरेअपक्ष
छाया जाधवभाजप
शैला दुर्वे 
शैला दुर्वेराष्ट्रवादी (अ प)
सुग्रावी मुजावरउध्दवसेना
संदीप आवटीभाजप
संदीप आवटी
दिगंबर जाधवराष्ट्रवादी (अ प)
विकास मगदूममनसे
     
4
अपर्णा शेटेभाजप
अपर्णा मोटे
सिध्दी भिसेराष्ट्रवादी (अ प)
शुभांगी रुईकरशिंदेसेना
विद्या नलवडेभाजप
 विद्या नलवडे 
रेखा भगतराष्ट्रवादी (अ प)
मुग्धा गाडगीळशिंदेसेना
मोहन वाटवेभाजप
मोहन वाटवे 
शिशिर जाधवराष्ट्रवादी (अ प)
सुमीत कांबळेउध्दवसेना
निरंजन आवटीभाजप
 निरंजन आवटी
शैलेंद्र देशपांडेराष्ट्रवादी (अ प) (पुरस्कृत)
     
5
बिस्मिल्ला शेखभाजप
शिरीन पिरजादे
शिरीन पिरजादेराष्ट्रवादी (अ प)
निर्मला घोडकेशिंदेसेना
मिनाक्षी चौगुलेभाजप
बबिता मेंढे 
बबीता मेंढेकाँग्रेस
जायदाबी बारगीरउध्दवसेना
रुक्मिणी अंबिगेरीशिंदेसेना
राकेश शिंदेभाजप
संजय मेंढे
संजय मेंढेकाँग्रेस
इकरा निशाणदारउध्दवसेना
अमानुल्ला सय्यदशिंदेसेना
राजकुमार कबाडेभाजप
करण जामदार 
करण जामदारराष्ट्रवादी (अ प)
अस्लम सौदागरउध्दवसेना
चंद्रकांत मैंगुरेशिंदेसेना
पंकज म्हेत्रेजनसुराज्य शक्ती
     
6
मुनेरा शरीकमसलतभाजप
मुब्बशिरीन बागवान
मुब्बीशिरीन बागवानकाँग्रेस
नर्गिस सय्यदराष्ट्रवादी (अ प)
शाहिस्ता पिरजादेएमआयएम
अनिता कोरेभाजपबिलकिस बुजरूक
बिलकिस बुजरूककाँग्रेस
जरीना बागवानराष्ट्रवादी (अ प)
नूरजहाँ जमादारउध्दवसेना
झिनत काझीशिंदेसेना
अल्लाबक्ष काझीभाजप
आझम काझी
आझम काझीराष्ट्रवादी (अ प)
समीर कुपवाडेराष्ट्रवादी (श प)
बासितअली पठाणउध्दवसेना
अल्लाबक्ष गाडेकरीभाजप
मैनुद्दीन बागवान
मैन्नुदीन बागवानराष्ट्रवादी (अ प)
सौरभ ताशिलदारराष्ट्रवादी (श प)
इस्माईल कुरणेशिंदेसेना
     
7
उज्ज्वला कांबळेभाजप
उज्वला कांबळे 
सोनाली कांबळेउध्दवसेना
सुनिता कोकाटेशिंदेसेना
विशाल कलगुटगीकाँग्रेस
दयानंद खोत 
महादेव हुलवानउध्दवसेना
आनंदसिंग राजपूतशिंदेसेना
प्रसाद मदभावीकरअपक्ष
बानू जमादारभाजप
बानु जमादार 
ललिता शेंगणेशिंदेसेना
सुवर्णा कोकणेअपक्ष
गणेश माळीभाजप
गणेश माळी
अरबाज खतीबकाँग्रेस
विठ्ठल शिंगाडेमनसे
विलास देसाईशिंदेसेना
तजमून काझीएमआयएम
     
8
दिपक वायदंडेभाजप
दीपक वायदंडे
संजय कोलपराष्ट्रवादी (अ प)
अभिजीत कणिरेउध्दवसेना
महेश सागरेशिंदेसेना
योगिता राठोडभाजप
योगिता राठोड
प्रियांका देशमुखराष्ट्रवादी (अ प)
मिनाक्षी पाटीलभाजप
मीनाक्षी पाटील
पूनम मोकाशीराष्ट्रवादी (अ प)
स्टेफी कणेरेउध्दवसेना
नीता शिंदेशिंदेसेना
संजय पाटीलभाजप
विष्णू माने
विष्णू मानेराष्ट्रवादी (अ प)
अनिल मानेउध्दवसेना
स्वप्नील औंधकरशिंदेसेना
नितीन मिरजकरसमाजवादी
     
9
संतोष पाटीलभाजप
संतोष पाटील 
विनायक रुपनरकाँग्रेस
हरिदास पडळकरउध्दवसेना
सुरेश टेंगलेशिंदेसेना
वर्षा सरगरभाजप
वर्षा सरगर 
वृषाली पाटीलराष्ट्रवादी (श प)
रोहिणी पाटीलभाजप
रोहिणी पाटील 
आसमा फकीरकाँग्रेस
अतुल मानेभाजप
अतुल माने
मनगु सरगरराष्ट्रवादी (श प)
ओंकार देशपांडेउध्दवसेना
रवींद्र ढगेशिंदेसेना
     
10
गीता पवारभाजप
गीता पवार
शेवंता वाघमारेकाँग्रेस
विद्या कांबळेशिंदेसेना
प्रकाश मुळकेभाजप
प्रकाश मुळके
अनारकली कुरणेराष्ट्रवादी (श प)
अनिल शेटेउध्दवसेना
नविनचंद मोरकणेशिंदेसेना
रिध्दी म्हामूलकरभाजप
वर्षा निंबाळकर
वर्षा निंबाळकरकाँग्रेस
माधुरी आरबाळेशिंदेसेना
जगन्नाथ ठोकळेभाजप
जगन्नाथ ठोकळे
राजेंद्र मुळीकराष्ट्रवादी (श प)
लक्ष्मण वडारउध्दवसेना
विशाल पाटीलशिंदेसेना
     
11
संजय कांबळेभाजप
रमेश सर्जे
रमेश सर्जेकाँग्रेस
सुजीतकुमार काटेशिंदेसेना
सविता रुपनरभाजप
अश्विनी कोळेकर
अश्विनी कोळेकरकाँग्रेस
माया लेंगरेशिंदेसेना
शुभांगी साळुंखेभाजप
अंजली जाधव
अंजली जाधवकाँग्रेस
सुप्रिया साळुंखेशिंदेसेना
मनोज सरगरभाजप
हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटीलकाँग्रेस
     
12
लक्ष्मी सरगरभाजप
लक्ष्मी सरगर 
सुरेखा म्हारुगडेकाँग्रेस
पूनम घोडकेउध्दवसेना
गोदावरी चवरेशिंदेसेना
रईसा शिकलगारभाजप
रईसा शिकलगार
आशा शिंदेराष्ट्रवादी (श प)
छाया पांढरेशिंदेसेना
संजय यमगरभाजप
संजय यमगर 
प्रमोद सूर्यवंशीकाँग्रेस
मयूर घोडकेउध्दवसेना
धीरज सूर्यवंशीभाजप
धीरज सूर्यवंशी
अभिजीत फार्णेराष्ट्रवादी (श प)
रोहित घुबडे पाटीलमनसे
     
13
महाबळेश्वर चौगुलेभाजप
अभिजीत कोळी
अभिजीत कोळीराष्ट्रवादी (श प)
मीनल पाटीलभाजप
दिपाली पाटील
दीपाली पाटीलकाँग्रेस
उषा मोरेशिंदेसेना
अनुराधा मोहितेभाजप
अश्विनी कदम
अश्विनी कदमकाँग्रेस
योगिता कांबळेशिंदेसेना
मनीषा कुकडेभाजप
     
14
वैशाली बनसोडेशिंदेसेनामनीषा कुकडे 
माया गोंधळेअपक्ष
उदय बेलवलकरभाजप
उदय बेलवलकर
शितल सदलगेशिंदेसेना
अनिता पवारभाजप
अनिता पवार
सुकन्या खाडीलकरशिंदेसेना
शिल्पा चव्हाणअपक्ष
विजय साळुंखेभाजप
युवराज बावडेकर
युवराज बावडेकरशिंदेसेना
कृष्णा मासाळरासप
     
15
महंमद बशीर बागवानभाजप
फिरोज पठाण 
फिरोज पठाणकाँग्रेस
वसीम नायकवडीराष्ट्रवादी (अ प)
श्वेता लोखंडेभाजप
स्मिता यमगर
स्मिता यमगरकाँग्रेस
समीना नदाफराष्ट्रवादी (अ प)
विद्या नलवडेभाजप
सोनल पाटील 
सोनल पाटीलकाँग्रेस
निता थोरातराष्ट्रवादी (अ प)
मंगल माळगेउध्दवसेना
आम्रपाली संजय कांबळेशिंदेसेना
हणमंत पवारभाजप
मंगेश चव्हाण 
मंगेश चव्हाणकाँग्रेस
आनंद परांजपेराष्ट्रवादी (अ प)
     
16
प्रदीप बन्नेभाजप
राजेश नाईक
राजेश नाईककाँग्रेस
उमर गवंडीउध्दवसेना
विद्या दानोळेभाजप
सलमा शिकलगार
सलमा शिकलगारकाँग्रेस
स्वाती शिंदेभाजप
स्वाती शिंदे
दीप्ती घोडकेराष्ट्रवादी (श प)
वैष्णवी मोरेउध्दवसेना
उत्तम साखळकरभाजप
मयूर पाटील
मयूर पाटीलकाँग्रेस
आशिष साळुंखेशिंदेसेना
     
17
लक्ष्मण नवलाईभाजप
लक्ष्मण नवलाई
शहाबाज रंगारीराष्ट्रवादी (अ प)
बसवराज पाटीलशिंदेसेना
धनजंय कुंडलेअपक्ष
मालन गडदेभाजप
प्रार्थना शिंदे
प्रार्थना शिंदेराष्ट्रवादी (अ प)
मयुरी शिंदेशिंदेसेना
गीतांजली ढोपे-पाटीलभाजप
साक्षी बोरगावे
साक्षी बोरगावेराष्ट्रवादी (अ प)
मृणाल पाटीलशिंदेसेना
प्रशांत पाटीलभाजप
दिग्विजय सूर्यवंशी
दिग्विजय सूर्यवंशीराष्ट्रवादी (अ प)
नाना शिंदेशिंदेसेना
     
18
गाथा काळेभाजप
गाथा जगदाळे
सचिन सावंतराष्ट्रवादी (अ प)
अर्जुन कांबळेशिंदेसेना
बिस्मिल्ला शेखभाजप
नसीमा नाईक
नसिमा नाईकराष्ट्रवादी (अ प)
सुजाता बन्नेशिंदेसेना
वैशाली गवळीभाजप
वैशाली गवळी
स्नेहल सावंतराष्ट्रवादी (अ प)
नाजमीन सनदीअपक्ष
शैलेश पवारभाजप
अभिजीत भोसले
अभिजीत भोसलेराष्ट्रवादी (अ प)
गौस सनदीअपक्ष
     
19
अलका ऐवळेभाजप
अलका ऐवळे
कांचन भंडारेकाँग्रेस
स्टेला गायकवाडउध्दवसेना
रंजना कांबळेशिंदेसेना
सविता मदनेभाजप
सुरेश बंडगर
सुरेश बंडगरराष्ट्रवादी (श प)
प्रकाश मदनेउध्दवसेना
बाळासाहेब मानेशिंदेसेना
किर्ती देशमुखभाजप
किर्ती देशमुख
सविता मिरजेकाँग्रेस
सुनीता मोरेशिंदेसेना
संजय कुलकर्णीभाजप
युवराज गायकवाड
युवराज गायकवाडराष्ट्रवादी (श प)
राजू गायकवाडउद्धवसेना
अरुण चव्हाणशिंदेसेना
     
20
तृप्ती कांबळेभाजप
रेखा  कांबळे
रेखा कांबळेराष्ट्रवादी (अ प)
प्रगती कांबळेराष्ट्रवादी (श प)
दिया कांबळेउध्दवसेना
सुहाना नदाफशिंदेसेना
सुनील गवळीभाजप
अश्विनी कोळी
अश्विनी कोळीराष्ट्रवादी (अ प)
संतोषकुमार कोळीराष्ट्रवादी (श प)
विकास सूर्यवंशीशिंदेसेना
योगेंद्र थोरातभाजप
अतहर नायकवडी
अतहर नायकवडीराष्ट्रवादी (अ प)
अभिजित हारगेराष्ट्रवादी (श प)
सचिन कोरेउध्दवसेना
वाजीद खतिबशिंदेसेना