Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात होत आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. जुलै 2025 मध्ये मीरा-भाईंदरमध्ये काही परप्रांतीय नागरिकांनी मोर्चा काढला होता. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चांगलाच चिघळला. या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मराठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना शिंदे गटामधील नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सहभाग घेतला होता. मात्र, काही वेळातच त्यांना मोर्चातून माघार घ्यावी लागली होती. 

Continues below advertisement

मीरा-भाईंदर महापालिकेतील एकूण 96 जागांसाठी ही निवडणूक झाली. काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी 45.75 टक्के मतदानाची नोंद झाली. 24 प्रभागांमधून शिवसेना शिंदे गट, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 96 जागांसाठी झालेल्या या लढतीत अखेर कोणी बाजी मारली? वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी.

प्रभाग क्र.विजेतागटउमेदवाराचे नावपक्ष
1
मानशी शर्मा
नमिता पाटीलशिंदेसेना
मानशी शर्माभाजप
श्रद्धा कदम
श्रद्धा कदमभाजप
नीलम राजरत्नबसपा
रूबी अखिलेश प्रजापतीराष्ट्रवादी (शरद पवार)
माधुरी रायशिंदेसेना
रिटा शाहअपक्ष
अशोक तिवारी
ओमप्रकाश अग्रवालशिंदेसेना
अनुराग उपाध्यायकाँग्रेस
मिथिलेश कुमारबसपा
अॅड. विक्रम तारे-पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
अशोक तिवारीभाजप
पंकज पांडेय
राजकुमार रामधनी गुप्ताराष्ट्रवादी (शरद पवार)
पंकज पांडेयभाजप
चंद्रकांत यादवशिंदेसेना
पुनमदेवी नामवर कुमारबसपा
2
रजनीकांत मयेकर
राजेंद्र एकनाथ डाखवेउद्धवसेना
संतोष पाटीलशिंदेसेना
रजनीकांत मयेकरभाजप
यशवंत ठकाजी कांगणेअपक्ष
गोहील शानू जोरावरसींग
गोहील शानू जोरावरसींगभाजप
पूनम शर्माउद्धवसेना
रेवती सिंगशिंदेसेना
मीना कांगणेअपक्ष
दत्ता जया रथीन
नुतन भरतसिंह ठाकूरउद्धवसेना
दत्ता जया रथीनभाजप
नर्मदा वैतीशिंदेसेना
शिखा भटेवडाअपक्ष
सिंह मदन उदितनारायण
हुकुमचंद योगेश्वर अग्रवालउद्धवसेना
दुबे शैलेन्द्र विश्वंभरनाथकाँग्रेस
राजपुरोहित सर्दारारामशिंदेसेना
सिंह मदन उदितनारायणभाजप
अभिषेक भटेवडाअपक्ष
3
दिव्या परब
दिव्या परबभाजप
कविता मांडवकरशिंदेसेना
जयश्री शेवंतेउद्धवसेना
योगिता शर्मा
ज्योत्स्ना गमरेराष्ट्रवादी (अजित पवार)
निलम ढवणउद्धवसेना
शितल पांडेशिंदेसेना
योगिता शर्माभाजप
संजना गुर्जरअपक्ष
गणेश शेट्टी
ऍड. अजितकुमार प्रेमचंद गुप्ताकाँग्रेस
जैन शिवकुमार सुरेशचंद्रउद्धवसेना
दिनेश नलावडेशिंदेसेना
गणेश शेट्टीभाजप
हर्षद पुरळकरबविआ
तरुण सुभाष शर्मा
राजू विश्वकर्माउद्धवसेना
ललिता विनोद बिष्टराष्ट्रवादी (अजित पवार)
राजेश वेतोसकरशिंदेसेना
तरुण सुभाष शर्माभाजप
आशिष मंगलाप्रसाद शर्माबविआ
4
स्मिता पाटील
संध्या पाटीलशिंदेसेना
स्मिता पाटीलभाजप
प्रभात पाटीलअपक्ष
प्रेमनाथ पाटील
प्रेमनाथ पाटीलभाजप
धनेश पाटीलशिंदेसेना
पियूष प्रकाश पाटीलअपक्ष
कुसुम गुप्ता
कुसुम गुप्ताभाजप
सुनीला शर्माशिंदेसेना
मधुसूदन पुरोहीत
प्रशांत धोंडेशिंदेसेना
मधुसूदन पुरोहीतभाजप
हेमंत अनंत सावंतमनसे
गणेश भोईरअपक्ष
5
 
वंदना पाटीलभाजप
सुप्रिया माईनकरशिंदेसेना
 
प्रियंका करणीदान चारणभाजप
कांचन लाडउद्धवसेना
डॉ. प्रीती पाटीलअपक्ष
सुनिता शशिकांत भोईरशिंदेसेना
 
सुरेंद्रसिंह भाटीशिंदेसेना
विजय वाळंजउद्धवसेना
राकेश शाहभाजप
 
कोमल हरीलाल यादवशिंदेसेना
श्रीप्रकाश सिंगभाजप
किरण बी सोनकरकाँग्रेस
6
मेबल नोएल कोरीया
मेबल नोएल कोरीयाभाजप
सरिता शिंदेशिंदेसेना
शुभांगी महिन कोटीयनअपक्ष
सुनिता जैन
रमिता जैनशिंदेसेना
सुनिता जैनभाजप
शिवानी देसाईउद्धवसेना
परेश जयंतीलाल शाह
परेश बिपीनचंद्र गांधीमनसे
कृणाल पुरोहितशिंदेसेना
मुकेश अमृतलाल मेहताउद्धवसेना
परेश जयंतीलाल शाहभाजप
भरतकुमार कोठारी
भरतकुमार कोठारीभाजप
कमलेश कांबळेउद्धवसेना
उदय हिम्मतलाल मोदीशिंदेसेना
मनोज बजरंगलाल हरलालकाआम आदमी पक्ष
7
ध्रुवकिशोर पाटील
ध्रुवकिशोर पाटीलभाजप
टॉलचर थॉमस मेंन्डोसाशिंदेसेना
भव्या लाभुभाई पिपलिया
भव्या लाभुभाई पिपलियाभाजप
रितिका शर्माशिंदेसेना
आभा पाटील
रेश्मा उचगांवकरशिंदेसेना
आभा पाटीलभाजप
रक्षा भुप्ताणीअपक्ष
रवि व्यास
जॉन्सन पीटर फरियाउद्धवसेना
मंदार रकवीशिंदेसेना
रवि व्यासभाजप
8
किमया रकवी
किमया रकवीभाजप
कॅटलीन परेराशिंदेसेना
कोमल नावन्धर
कोमल नावन्धरभाजप
प्रतिभा तांगडेशिंदेसेना
पुष्पा सोनावणेउद्धवसेना
भगवती शर्मा
रऊफ कुरेशीकाँग्रेस
भगवती शर्माभाजप
चंद्रकांत जाधवउद्धवसेना
सुरेश खंडेलवाल
सुरेश खंडेलवालभाजप
नितीन ठाकुरबविआ
9
सुनिल चौधरी
सुनिल चौधरीकाँग्रेस
नरेश पाटीलराष्ट्रवादी (अजित पवार)
संकेत म्हात्रेराष्ट्रवादी (शरद पवार)
रिजवाना खान
रिजवाना खानकाँग्रेस
श्वेता ठाकूरराष्ट्रवादी (अजित पवार)
अल्फिया फारुकीराष्ट्रवादी (शरद पवार)
शबीना शेखएमआयएम
परवीन मोमिणअपक्ष
सना देशमुख
सना देशमुखकाँग्रेस
जाहिरा सय्यदराष्ट्रवादी (अजित पवार)
शम्मी खानराष्ट्रवादी (शरद पवार)
फरहाना सैफीएमआयएम
जय ठाकूर
जय ठाकूरकाँग्रेस
सय्यद हैदरआम आदमी पार्टी
अमजद शेखराष्ट्रवादी (अजित पवार)
फारुक खानउद्धवसेना
गुलाम फारुकीराष्ट्रवादी (शरद पवार)
इमरान शेखएमआयएम
इम्तियाज जोड्यावंचित बहुजन आघाडी
10
महेश म्हात्रे
महेश म्हात्रेभाजप
पवन घरतशिंदेसेना
आकांक्षा विरकर
आकांक्षा विरकरभाजप
तारा घरतशिंदेसेना
कल्पना डेरेउद्धवसेना
श्रीजा पाटीलअपक्ष
कविता त्रिपाठी
कविता त्रिपाठीभाजप
पुजा आमगावकरशिंदेसेना
अस्मिता परुळेकरउद्धवसेना
दिपक सावंत
दिपक सावंतभाजप
सिंग ब्रिजेशकुमारशिंदेसेना
संदीप तिवारीउद्धवसेना
11
 
करुणा पाटीलभाजप
ममता म्हात्रेशिंदेसेना
रोशनी पवारमनसे
पुनम धापसेअपक्ष
 
हिमाली पाटीलभाजप
वंदना पाटीलशिंदेसेना
कल्पना शिगवणउद्धवसेना
 
सचिन डोंगरेभाजप
नयन पाटीलराष्ट्रवादी (अजित पवार)
विकास पाटीलशिंदेसेना
राजेश म्हात्रेउद्धवसेना
पंकज इंगोलेवंचित बहुजन आघाडी
 
विशाल पाटीलभाजप
रामलखन शुक्लाराष्ट्रवादी (अजित पवार)
प्रविण पाटीलशिंदेसेना
अनिल रानावडेमनसे
अनिल भगतवंचित बहुजन आघाडी
12
 
लक्ष्मण जंगमभाजप
पवन पाटीलशिंदेसेना
 
डिंपल मेहताभाजप
सपना मौरशिंदेसेना
रेश्मा तपासेमनसे
 
स्नेहा पांडेभाजप
निशा नार्वेकरशिंदेसेना
किरण चौहानउद्धवसेना
 
गेहलोत हसमुखभाजप
शंकर झाशिंदेसेना
सुभाष शिखरेउद्धवसेना
13
रुपाली शिंदे
सोनाली इंगळेबहुजन समाज पार्टी
रवींद्र खरातकाँग्रेस
उत्तम जाधवराष्ट्रवादी (अजित पवार)
श्याम शहारेशिंदेसेना
रुपाली शिंदेभाजप
अमित सोनावणेउद्धवसेना
प्रियंका मानेवंचित बहुजन आघाडी
सुरेंद्र शिंदेअपक्ष
विजया वैती
पूनम तरेउद्धवसेना
पल्लवी म्हात्रेशिंदेसेना
विजया वैतीभाजप
आफरीन शेखकाँग्रेस
प्रिती जैन
प्रिती जैनभाजप
प्रतिभा वगळराष्ट्रवादी (अजित पवार)
स्नेहल सावंतउद्धवसेना
निशा सिंगशिंदेसेना
शोभा ब्राम्हणेवंचित बहुजन आघाडी
संजय थेराडे
फारुक अलातुरकाँग्रेस
आयुष चव्हाणउद्धवसेना
अभिनव त्रिपाठीराष्ट्रवादी (शरद पवार)
संजय थेराडेभाजप
मोसेस चिनप्पाराष्ट्रवादी (अजित पवार)
महेश शिंदेशिंदेसेना
सुरेश शिंदेवंचित बहुजन आघाडी
14
 
अॅड. नेहा गवळीराष्ट्रवादी (अजित पवार)
संजीवनी गायकवाडउद्धवसेना
योगिता जाधवराष्ट्रवादी (शरद पवार)
बाळम्मा बाजीकाँग्रेस
ज्योती बंडेशिंदेसेना
ज्योत्सना हसनाळेभाजप
अस्मिता कदमवंचित बहुजन आघाडी
 
लहू तांबडीउद्धवसेना
प्रेमा नाईकराष्ट्रवादी (शरद पवार)
तुषार पारधीभाजप
रविंद्र माळीशिंदेसेना
रूपेश पारेकरबविआ
कविता भोयेअपक्ष
 
यशोदा ताटेभाजप
भारती पाटीलशिंदेसेना
वर्षा पंडितराष्ट्रवादी (शरद पवार)
मनिषा भोपळेउद्धवसेना
 
नरेंद्र उपरकरउद्धवसेना
ओमप्रकाश श्रीलाल पालराष्ट्रवादी (शरद पवार)
सचिन पंडितराष्ट्रवादी (अजित पवार)
अॅन्थोनी एलेझार मिनेझिसकाँग्रेस
मिरादेवी रामलाल यादवभाजप
युवराज शर्माशिंदेसेना
सय्यद वामिक नकवीवंचित बहुजन आघाडी
अनिल भोसलेअपक्ष
15
मोहन म्हात्रे
संतोष आंद्रेउद्धवसेना
कमलेश भोईरशिंदेसेना
मोहन म्हात्रेभाजप
संतोष शिगांडेमनसे
सुरेखा सोनार
उजमा खानउद्धवसेना
श्रध्दा ठाकुरशिंदेसेना
इम्तीयाज शेखराष्ट्रवादी (अजित पवार)
सुरेखा सोनारभाजप
मनस्वी पाटील
मंदाकिनी गावंडशिंदेसेना
निलिशा चक्रेराष्ट्रवादी (अजित पवार)
पूजा पवारउद्धवसेना
मनस्वी पाटीलभाजप
प्रथमा कांबळेआरपीआय-आठवले
मनिष पराशर
गोरखनाथ पवारबविआ
प्रियेश म्हात्रेउद्धवसेना
जितेंद्र शेणॉयराष्ट्रवादी (अजित पवार)
सुंबड मोहसिनशिंदेसेना
अमरजीत कांबळेआरपीआय-आठवले
फैसल सादिक सेलॉतवंचित बहुजन आघाडी
मनिष पराशरभाजप
16
अनिता पाटील
दिपेश गावंडउद्धवसेना
अनिता पाटीलभाजप
परशुराम म्हात्रेशिंदेसेना
प्रतिभा जाट
प्रतिभा जाटभाजप
मानसी म्हात्रेउद्धवसेना
रिया म्हात्रेशिंदेसेना
वंदना भावसार
वंदना भावसारभाजप
भावना भोईरशिंदेसेना
दिपा म्हात्रेउद्धवसेना
नवीन सिंह
मनोजकुमार गिरीमनसे
सोमनाथ पवारउद्धवसेना
राजू भोईरशिवसेना
नवीन सिंहभाजप
संजय मकवानाराष्ट्रीय समाज पक्ष
17
 
विद्या आंब्रेउद्धवसेना
दिलीप भोईरशिंदेसेना
आनंद मांजरेकरभाजप
दिपीका अरोरा
दिपीका अरोराभाजप
करुणा कामळेकरकाँग्रेस
रजनी गुप्ताशिवसेना
अनिता रायउद्धवसेना
हेमा बेलानी
अरुणा चक्रे (कोहली)काँग्रेस
प्रणाली नाईकउद्धवसेना
हेमा बेलानीभाजप
वासुदेव गिताशिंदेसेना
प्रशांत दळवी
महेशकुमार जगतापशिंदेसेना
प्रशांत दळवीभाजप
कैलाश देसाईउद्धवसेना
नारायण नंबियारअपक्ष
18
निर्मला सावळे
अक्षता तोरणेउद्धवसेना
संगीता धाकतोडेराष्ट्रवादी (अजित पवार)
महेश वाघमारेशिंदेसेना
निर्मला सावळेभाजप
दौलत गजरेअपक्ष
 
वैशाली परूळेकरराष्ट्रवादी (अजित पवार)
मयुरी म्हात्रेभाजप
सुजाता शिंदेउद्धवसेना
प्रिया साबळेशिंदेसेना
 
विनिता झाशिंदेसेना
प्राची पाटीलउद्धवसेना
राड्या अजित सिन्हाराष्ट्रवादी (अजित पवार)
नीला सोन्सभाजप
 
विवेक उपाध्यायभाजप
उत्तम तिवारीशिवसेना
जकी पटेलराष्ट्रवादी (अजित पवार)
सचीन पोपळेमनसे
संजय करवतआरपीआय-आठवले
19
मॅडॉन्सा तारेन
मॅडॉन्सा तारेनकाँग्रेस
सुर्यकांत म्हात्रेभाजप
प्रणव कुंदन भोईरशिंदेसेना
अब्दुल हफीजराष्ट्रवादी (अजित पवार)
रईस पिंजरीएमआयएम
रुबिना शेख
रुबिना शेखकाँग्रेस
ज्योती डिसुझाभाजप
जरिवाला शमाराष्ट्रवादी (अजित पवार)
कहकशा शेखशिंदेसेना
आयरिन कॉड्रस
आयरिन कॉड्रसकाँग्रेस
पूनम परमारभाजप
जिगीशा ब्रगांझाराष्ट्रवादी (अजित पवार)
मेथ्यु शीजाशिंदेसेना
अनिल सावंत
अनिल सावंतकाँग्रेस
संपद शेट्टीभाजप
राजेंद्र थलारीउद्धवसेना
सलीम खानराष्ट्रवादी (अजित पवार)
वणारा मुस्तफाशिंदेसेना
20
हेतल परमार
हेतल परमारभाजप
आशा कोहलेशिंदेसेना
दिप्ती भट
दिप्ती भटभाजप
संगीता चौहानराष्ट्रवादी (अजित पवार)
नयना वसाणीशिंदेसेना
दृष्टी घागमनसे
संजय पवार
संजय पवारभाजप
यशपाल गोपालकाँग्रेस
श्रेया साळवीउद्धवसेना
मंगलप्रसाद गुप्ताशिंदेसेना
दिनेश जैन
दिनेश जैनभाजप
अश्विन कासोदारीयाशिंदेसेना
सबॅस्टीयन फर्नांडीसउद्धवसेना
21
श्रद्धा कांबळी
हेमांगी पाटीलकाँग्रेस
श्रद्धा कांबळीभाजप
सिमा शाह
रुपा पिंटोकाँग्रेस
सिमा शाहभाजप
मनोज दुबे
अजय सिंहकाँग्रेस
मनोज दुबेभाजप
अनिल विराणी
प्रमोद सामंतकाँग्रेस
अनिल विराणीभाजप
22
रफिक पठाण
रफिक पठाणकाँग्रेस
शमाज मोमिनराष्ट्रवादी (अजित पवार)
रईस पिंजारीएमआयएम
आफरीन हुसेन
आफरीन हुसेनकाँग्रेस
परवीन मोमिणराष्ट्रवादी (अजित पवार)
नौशीन शेखउद्धवसेना
रुबिना शेख
रुबिना शेखकाँग्रेस
शबनम शेखराष्ट्रवादी (अजित पवार)
समिरा खत्रीउद्धवसेना
रशीदा खानएमआयएम
अशरफ मिस्त्री
सादिक बाशामार्क्सवादी
अशरफ मिस्त्रीकाँग्रेस
तौसिफ शेखराष्ट्रवादी (अजित पवार)
शेख मोहम्मद कामरानउद्धवसेना
23
नयना म्हात्रे
नयना म्हात्रेभाजप
तेजस्वी पाटीलशिंदेसेना
वर्षा भानुशाली
अलकाबाई अहिरेबसपा
वर्षा भानुशालीभाजप
वैशाली म्हात्रेशिंदेसेना
वैशाली येरुणकरउद्धवसेना
प्रोमिला शर्माराष्ट्रवादी (अजित पवार)
संजय थरथरे
संजय थरथरेभाजप
अभिनंदन चव्हाणमनसे
सिकंदर चव्हाणशिंदेसेना
गणेश देसाईराष्ट्रवादी (शरद पवार)
विवेक सरवैयाराष्ट्रवादी (अजित पवार)
विनोद म्हात्रेअपक्ष
सुवर्णा रोहितअपक्ष
जयेश भोईर
जयेश भोईरभाजप
राम नामवर सतीरामबसपा
ललितकुमार जैनराष्ट्रवादी (अजित पवार)
भरत पाटीलउद्धवसेना
संदिप पाटीलशिंदेसेना
उमेश शिंदेवंचित बहुजन आघाडी
24
 
प्रकाश कोळीभाजप
कोलासो शॉनकॉग्रेस
गोविंद जॉर्जीशिंदेसेना
मुनावर शेखराष्ट्रवादी (अजित पवार)
 
मोराएस फ्रीडाकाँग्रेस
वंदना क्षीरसागरभाजप
वंदना पाटीलमनसे
शर्मिला बगाजीशिंदेसेना
अफसाना शेखराष्ट्रवादी (शरद पवार)
 
बाविघर सिसिलीयाभाजप
डिमेलो फ्रीडाशिंदेसेना
दिनीस शोभनाउद्धवसेना
Continues below advertisement