एक्स्प्लोर

Free Netflix : फ्रीमध्ये Netflix बघण्याचा भारी जुगाड! वाचतील तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे, जाणून घ्या ही कमाल ट्रिक्स!

Free Netflix : तुम्हाला जर लेटेस्ट मुव्हीज आणि वेब सिरीज  यासाठी ओटीटी स्ट्रिमिंग बघण्याची इच्छा आहे का?आता तुम्ही या सबस्क्रिप्शनचे पैसे वाचवू शकतात. यासाठीच तुम्हाला एक कमाल ट्रिक सांगणार आहोत.

Free Netflix  : तुम्हाला जर लेटेस्ट मुव्हीज आणि वेब सिरीज ( Netflix ) यासाठी ओटीटी स्ट्रिमिंग बघण्याची इच्छा आहे का? भरपूर लोक लेटेस्ट मूवी आणि वेब सिरीज साठी नेटफ्लिक्सला पसंती देतात मात्र प्रत्येकवेळी तुमच्यासाठी नेटफ्लेक्स  सबस्क्रीप्शन घेणं महागात पडतं. आता तुम्ही या सबस्क्रिप्शनचे पैसे वाचवू शकतात. यासाठीच तुम्हाला एक कमाल ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही लेटेस्ट सिरीज किंवा मुव्हीज बघू शकतात. 

सध्याच्या जगात चालू असलेल्या स्पर्धेमध्ये एकमेकांपेक्षा पुढे जायच्या इच्छेने टेलिकॉम कंपनी नवनवीन फिचर्स ग्राहकांना देत असते. याच कारणामुळे जिओ आणि एअरटेल आपल्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सच्या फ्री सब्सक्रिप्शनची ऑफर देत आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सगळ्यात नंबर वन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ याच्या दोन सबस्क्रिप्शन प्लॅन बद्दलची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही नेटफ्लिक्स फ्रीमध्ये बघू शकता. 

जिओच्या या प्लॅनची सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्ही फ्री सब्सक्रिप्शन सोबत व्हॅलिडिटी आणि फ्री कॉलिंग ची सुविधा सुद्धा मिळवू शकतात. तुम्ही या रिचार्ज मध्ये डबल फायदा मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया या प्लान्सच्या बाबतीत -

Jio या प्लॅनमध्ये देत आहे फ्री Netflix 

रिलायन्स जिओचा लिस्टमध्ये एकापेक्षा एक प्लॅन्स शामिल आहेत. जिओ जवळजवळ सगळ्या प्लॅन्समध्ये ग्राहकांना चांगले बेनिफिट्स देत आहे. जिओ जवळ असा एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये नेटफ्लिक्स बघू शकता. 1499 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना चांगली ऑफर मिळू शकते. या प्रीपेड प्लॅन मध्ये कंपनी ग्राहकांना फ्री नेटफ्लिक्सची ऑफर देते. मात्र या प्लॅनमध्ये हे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फक्त बेसिक मोबाईलसाठीच मिळू शकते. 

जर तुम्ही 1499 रुपयांचं जिओ रिचार्ज करत असाल तर यामध्ये तुम्हाला 84 दिवसाची  व्हॅलिडीटी मिळेल. म्हणजे तुम्ही 84 दिवसापर्यंत कोणत्या पण नेटवर्कमध्ये फ्री कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये साधारण 252GB डेटा तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही 3 GB डेटा वापरु करू शकता. तुम्हाला प्रत्येक दिवशी 100SMS फ्रीमध्ये मिळू शकतात. कंपनी यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, आणि जिओ क्लाऊड याचे सब्सक्रिप्शनसुद्धा फ्री मध्ये देते. 

जिओचे 1099 रुपयांचा प्लॅन

1499 रुपयांच्या प्लॅन सारखे जिओकडे फ्री नेटफ्लिक्ससाठी अजून एक स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन 1,999 रूपयांचा असेल. या प्लॅनमध्ये सुद्धा युजर्स फ्री नेटफ्लिक्सची मज्जा घेऊ शकतात. यामध्ये सुद्धा युजर्सना ते सगळे फायदे मिळतील जे 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात. मात्र यामध्ये युजर्सना डेटा कमी मिळतो. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडीटी आणि 164 GB डेटा मिळेल. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही 2 GB डेटा वापरू शकता.यासोबतच कंपनी ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यांचा फ्री सबस्क्रीप्शन देते.

इतर महत्वाची बातमी-

Whatsapp Feature Update For iphone :आता आयफोन युजर्सना येणार मज्जा! व्हॉट्सॲप घेऊन आलंय कमाल स्टिकर्स फिचर, 3 स्टेप्स वापरा अन् मित्रांसोबत मजेशीर चॅटिंग करा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget