एक्स्प्लोर
Vivo V3 च्या किंमतीत 3 हजारांची कपात

1/7

हा फोन रेडमी नोट 3 आणि लेनोव्हो zuk z1 या फोन्सच्या स्पर्धेत आहे.
2/7

या फोनमध्ये 2550mAh क्षमतेची क्वीक चार्ज बॅटरी आहे.
3/7

Vivo V3 मध्ये 32GB स्टोरेज आहे. शिवाय 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
4/7

स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर असून 3GB रॅम आहे.
5/7

या फोनला 5 इंच आकाराची स्क्रीन आहे.
6/7

Vivo V3 च्या खास फीचर्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, मेटल बॉडी आणि 4G VoLTE यांचा समावेश आहे.
7/7

Vivo ने V3 या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. या फोनची लाँचिंग प्राईस 17 हजार 980 रुपये होती, सध्या हा फोन 14 हजार 980 रुपयांत उपलब्ध आहे.
Published at : 29 Jul 2016 05:33 PM (IST)
Tags :
स्मार्टफोनअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
