एक्स्प्लोर

Upcoming Phones : 'हे' स्मार्टफोन्स सप्टेंबर महिन्यात दमदार फिचर्ससह होणार लाँच , पाहा संपूर्ण यादी

आॅगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही अनेक नवीन मोबाईल फोन बाजारात दाखल होणार आहेत. जाणून घ्या फोनची संपूर्ण यादी आणि भन्नाट फिचर्स.

Upcoming Phones In September 2023 : टेक कंपन्या भारतात अनेक विविध फोन सतत लाँच करत असतात. ऑगस्ट महिन्यात शाओमी (Xiaomi), मोटोरोला (Motorola), इन्फिनिक्स (Infinix) आणि वनप्लस (OnePlus) यासारख्या अनेक कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरले. या भन्नाट फोनने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. आॅगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही अनेक नवीन मोबाईल फोन बाजारात दाखल होणार आहेत. 

'या' महिन्यात लॉंच होणारे स्मार्टफोन

iPhone 15 Series

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने 12 सप्टेंबर रोजी त्याचे नवीन गॅजेट्स (iPhone 15) बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. आयफोन 15, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 15 अल्ट्रा बाजारात येणार आहे. iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.

Honor 90

Honor भारतात आपला स्मार्टफोन Honor 90 लाँच करणार आहे. हा फोन भारतात लाँच करण्याआधी चीनमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन ग्लोबल स्पेसिफिकेशनसह भारतात सादर केला जाईल.6.7-इंचाच्या OLED डिस्प्लेसह हा फोन बाजारात लाँच करण्यात येणार आहे असे सांगितले जाक आहे.

Moto G84 5G

Moto G84 5G नुकताच लाँच झालेला आहे. Moto G84 5G व्हेगन लेदर फिनिशिंगसह Viva Magenta आणि Marshmallow ब्लू कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Moto G84 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 6.55-इंच फुल-एचडी + pOLED डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy S23 FE

Samsung Galaxy S23 FE कंपनी लवकरच लाँच करणार आहे. सॅमसंग हा फोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च करण्यात येऊ शकतो. मोबाईल फोनची किंमत 50 ते 60,000 दरम्यान असू शकते. स्मार्टफोनमध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा FHD + डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असेल. आगामी फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 चिपसेट असू शकतो.

Realme C51

Realme कंपनीचा आगामी बजेट स्मार्टफोन Realme C51 भारतात 4 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे.  हा स्मार्टफोन 6.7-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात येणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल आणि  Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येऊ शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या

Instagram Threads : इंस्टाग्राम थ्रेड्समध्ये 'कीवर्ड सर्च' पर्याय होणार उपलब्ध, लवकरच येणार नवं फिचर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget